1. ABP Majha Top 10, 25 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Health Tips : थंडीत डोकं वारंवार दुखत असेल तर 'हे' घरगुती उपाय करून पाहा; लवकर आराम मिळेल

    Health Tips : अनेक वेळा थंडीच्या काळात डोकेदुखीचा त्रास खूप वाढतो. अशा परिस्थितीत आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही डोकेदुखीचा त्रास दूर करू शकता. Read More

  3. Sri Sri Ravi Shankar: श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं तामिळनाडूमध्ये Emergency landing

    Sri Sri Ravi Shankar: अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं तामिळनाडूतील इरोड येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. Read More

  4. Doomsday Clock : जग विनाशाच्या उंबरठ्यावर, आता उरले फक्त 90 सेकंद; जाणून घ्या डूम्सडे क्‍लॉकची भविष्यवाणी 

    Doomsday Clock : डूम्सडे क्लॉकनं (Doomsday Clock) वेळेसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. Read More

  5. Pathaan Screening : 'पठाण'च्या स्क्रिनिंगनंतर सेलिब्रिटींचा जल्लोष, 'बेशरम रंग' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी; व्हिडीओ पाहाच

    Pathaan Screening Inside Pics : 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. ज्यामध्ये स्टार कास्ट आणि इतर क्रू मेंबर्सनी जोरदार पार्टी केली. Read More

  6. Kangana Ranaut On Twitter : नाव न घेता कंगना रनौतने साधला 'पठाण'वर निशाणा, म्हणाली...

    Kangana Ranaut On Twitter : कंगना रनौत तब्बल दीड वर्षानंतर ट्विटरवर पुन्हा आली आहे. ट्विटरवर पुनरागमन करत कंगनाने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. Read More

  7. Sikandar Sheikh : सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान  

    Sikandar Sheikh :'भीमा केसरी' (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लांना माती चारत सिकंदर शेख (Sikandar Sheikh) आणि महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) अजिंक्य ठरले आहेत. Read More

  8. Australian Open 2023 : सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत

    Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना या जोडीला पराभूत व्हावे लागले आहे. Read More

  9. National Tourism Day 2023 : पर्यटनाचं महत्त्व अधोरेखित करणारा राष्ट्रीय पर्यटन दिन; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व

    National Tourism Day 2023 : राष्ट्रीय पर्यटन दिवस भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करतात. Read More

  10. Gold Rate Today : आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घट; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,970 रूपये आहे. Read More