1. ABP Majha Top 10, 25 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 25th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

    व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Prathamesh Parab Wedding : किंग खानच्या गाण्यावर रिसेप्शनमध्ये थिरकला दगडू, डान्सचा धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    Prathamesh Parab Wedding : अभिनेता प्रथमेश परबच्या रिसेप्शनमधील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  6. Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding : जेव्हा सिद्धार्थने सरप्राईज देत तितिक्षाला घातली लग्नाची मागणी, लग्नाआधी शेअर केला गोड व्हडिओ

    Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding : अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More

  7. Shreyas Iyer and Ishan Kishan : 'गायब' ईशान किशन आणि बहाणा सुरु केलेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआय एकाचवेळी तगडा हादरा देणार!

    Shreyas Iyer and Ishan Kishan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किशन आणि अय्यर यांच्यावर पूर्णपणे खूश नाहीत. त्यामुळे या दोघांनाही नवीन केंद्रीय करार यादीतून वगळण्याची शक्यता आहे. Read More

  8. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  9. Health Tips : वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पीत असाल तर, जाणून घ्या योग्य मार्ग

    Health Tips : आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या सामान्य होत चालली आहे. Read More

  10. जगातील सर्वात मोठ्या गोदाम योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, शेतकऱ्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात उभारणार गोदाम

    जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणुकीच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज केलं. Read More