1. Viral Video : 'पायाखालची जमीन सरकली...' पार्टीवेळी स्विमिंग पूलला पडलं भगदाड, 43 फूट खोल खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; व्हिडीओ व्हायरल

    Sinkhole in Swimming Pool : एका व्हायरल व्हिडीओमध्ये स्विमिंग पूलमध्ये पार्टी सुरु असताना मोठ्ठा खड्डा पडतो. या भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read More

  2. Nagpur Crime Stories : एका प्रेयसीची पुण्यात हत्या, दुसऱ्या प्रेयसीसाठी पोहोचला नागपुरात

    किर्तीच्या खुनानंतर आशिष मुंबईला पळून गेला. किर्तीन आत्महत्या केल्याची बतावणी केली. नागपुरच्या प्रेयसीला मुंबईला बोलावले. नागपूरची तरुणीही मुंबई पोहोचली. नंतर दोघेही नागपुरला आले. Read More

  3. Monkeypox Cases India : दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, देशातील रुग्णांची संख्या 4 वर; आरोग्य यंत्रणा सतर्क

    Monkeypox Cases India : दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. Read More

  4. Monkeypox : भारत, अमेरिकेसह यूरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्सचा वाढता धोका; जाणून घ्या पाच महत्त्वाच्या गोष्टी

    Monkeypox : जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. Read More

  5. Black Panther Teaser : ‘ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’च्या टीझरमध्ये दिसली चॅडविक बोसमनची झलक!

    Black Panther Teaser : मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. Read More

  6. Bunny : 'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही मारली बाजी!

    Bunny : 'बनी' (Bunny) या चित्रपटाचा फर्स्टलूक 75व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. Read More

  7. Neeraj Chopra : नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; फिटनेस, सराव अन् तंत्र, नीरजसमोर काय आव्हानं होती?

    Neeraj Chopra : एका वर्षात टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्ण आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. पण भारताच्या नीरज चोप्रानं ते आव्हान कसं पेललं जाणून घेऊयात. Read More

  8. Neeraj Chopra : अन् नीरजनं विश्वास सार्थ ठरवला; जाणून घ्या आजच्या फायनलमधील महत्वाच्या 10 घडामोडी

    World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास होता. हा विश्वास नीरजनं सार्थ ठरवत रौप्यपदक जिंकलं आहे.  Read More

  9. 24th July 2022 Important Events : 24 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    24th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 24 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. LPG Subsidy : सर्वसामान्यांना पुन्हा महागाईची झळ? सरकार गॅस सिलिंडरवरील सबसिडी रद्द करण्याची शक्यता

    LPG Subsidy : 2020-21 मध्ये एलपीजी सबसिडी म्हणून 11,896 कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर 2021-22 मध्ये हा खर्च 242 कोटींवर आला. सबसिडी कमी करुन सरकारने या वर्षात 11 हजार 654 कोटी रुपयांची बचत केली आहे. Read More