1. ABP Majha Top 10, 24 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, 7 मुलं, 8 महिलांसह 15 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताने यूपी हादरली

    Kasganj accident UP : माघी पौर्णिमेनिमित्त ट्रॅक्टरमध्ये भरुन सर्व भाविक गंगा स्नानासाठी जात होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत 40 पेक्षा जास्त भाविक बसले होते. भरगच्च ट्रॉली थेट तलावात पलटी झाला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत.  Read More

  4. सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

    व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Akash Thosar Birthday : एका चित्रपटानं आयुष्य बदललं, आता थेट बॉलीवूडकरांच्या पंगतीत स्थान मिळालं, तरुणींचा क्रश असलेल्या आकाश ठोसरचा 'असा' आहे प्रवास

    Akash Thosar Birthday : सैराट या चित्रपटात आकाशने परश्याची भूमिका साकारली होती. आज आकाशचा वाढदिवस आहे. Read More

  6. Prathamesh Parab Wedding :  'तुझी आठवण कायम राहिल..', लग्नाच्या काही तास आधी दगडूच्या पराजूची घरासाठी भावनिक पोस्ट,तर पोस्टवरील प्रथमेशच्या कमेंटची चर्चा

    Prathamesh Parab Wedding :  अभिनेता प्रथमेश परब हा आज लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी त्याची होणारी पत्नी क्षितीजा हीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. Read More

  7. Shreyas Iyer and Ishan Kishan : 'गायब' ईशान किशन आणि बहाणा सुरु केलेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआय एकाचवेळी तगडा हादरा देणार!

    Shreyas Iyer and Ishan Kishan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किशन आणि अय्यर यांच्यावर पूर्णपणे खूश नाहीत. त्यामुळे या दोघांनाही नवीन केंद्रीय करार यादीतून वगळण्याची शक्यता आहे. Read More

  8. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  9. Skin Care Tips : त्वचा निस्तेज दिसू लागलीय? 'या' 3 पद्धती फॉलो करा; चेहरा नेहमी ग्लोईंग राहील

    Skin Care Tips : त्वचेवर धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होणे हे टेक्सचर त्वचेचे सर्वात मोठे कारण आहे. Read More

  10. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' दिवशी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे

    देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदीचा बातमी आहे. जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (PM Kisan Samman Nidhi) पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळण्याची तारीख ठरली आहे. Read More