1. Video Viral : रेल्वे स्थानकानंतर आता ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये नमाज, प्रवाशांची अडवणूक, व्हिडीओ व्हायरल

    Video Viral : ट्रेनमध्ये एकामागे चार लोक नमाज अदा करत आहेत, हे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. Read More

  2. Hotel Rooms : हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का असते? 'या' मागचं कारण माहित आहे का?

    White Bedsheet : सर्व हॉटेल्समध्ये फक्त पांढऱ्या बेडशीट वापरल्या जातात हे तुम्ही पाहिलंच असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का, हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का वापरतात? जाणून घ्या या मागचं कारण. Read More

  3. Rajiv Gandhi Foundation: गांधी कुटुंबाला केंद्र सरकारचा मोठा झटका; राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा

    Rajiv Gandhi Foundation: केंद्र सरकारने गांधी कुटुंबाला आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाई करत परदेशी निधी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. Read More

  4. Red Bull Owner Death : 'रेड बुल'चे मालक डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Dietrich Mateschitz Death : 'रेड बुल' एनर्जी ड्रिंकचे मालक डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं आहे. Read More

  5. Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स फेम एलनाज नौरोजीकडून अनोख्या पद्धतीने हिजाब चळवळीचं समर्थन 

    Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) इरानमधील हिजाब चळवळीचं समर्थन  अनोख्या पद्धतीने या चळवळीचे समर्थन केले आहे. Read More

  6. Ata Hou De Dhingana : 'कडकडीत कंदील विरूद्ध चुणचुणीत पणत्या'; आता होऊ दे धिंगाण्याच्या मंचावर नायक-नायिकांचा कल्ला

    Ata Hou De Dhingana : दिवाळीची रंगत वाढविण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीचे नायक-नायिका दिवाळीचा हा आनंद आणखीनच द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. Read More

  7. Rohit Sharma: भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक; डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडिओ

    Rohit Sharma:  मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला जातोय. Read More

  8. IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात; यापूर्वी बाबर आझमचा टीम इंडियाला सावधानतेचा इशारा

    T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vsPAK)यांच्यात आज (23 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. Read More

  9. Narak Chaturdashi 2022 : नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसे करावे? जाणून पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

    Narak Chaturdashi 2022 : दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. Read More

  10. Petrol Diesel Price Today: दिवाळीपूर्वी सामान्यांना दिलासा? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

    Petrol Diesel Price Today: दिवाळीच्या निमित्ताने इंधन कंपन्यांना ग्राहकांना दिलासा देतील अशी अपेक्षा होती. Read More