Health Tips : पावसाळ्यात 'या' पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवा; निरोगी आरोग्यासाठी 'हे' पदार्थ हानिकारक
Health Tips : पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो. यासाठी आपण जे अन्न खातो त्याबाबत सावध राहणं गरजेचं आहे. Read More
पत्नीला धोका दिला तर, जाईल नोकरी; 'या' कंपनीचा अजब नियम, नेमकं कारण काय?
Weird Company Rule : विवाहबाह्य संबंध म्हणजेच एक्स्टामॅरिटल अफेअर (Extramarital Affair) रोखण्यासाठी एका कंपनीने अजब नियम लागू केला आहे. Read More
Rahul Gandhi : काँग्रेसची भारत जोडण्याची तर भाजपची देश तोडण्याची विचारधारा, राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi : एकीकडं काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडं भाजप आणि RSS ची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. Read More
Titanic : 27 वर्षांपूर्वीच सापडलेले टायटॅनिकचे अवशेष, अजूनही समुद्राबाहेर का काढले गेले नाही? 'टायटॅनिक'चा इतिहास काय जाणून घ्या...
Titanic Interesting Facts : 15 एप्रिल 1912 साली टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळून अटलांटिक महासागरात बुडालं. या जहाजाचे दोन तुकडे झाले जे सुमारे 4000 खोल समुद्राच्या तळाशी गेले. Read More
Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...
बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More
Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!
Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More
सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी
Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More
Apple Tea : वजन कमी करण्यासोबतच ह्रदयासाठीही फायदेशीर, ॲपल टीचे पिण्याचे 7 भन्नाट फायदे
Apple Tea Health Benefits : ॲपल टी म्हणजेच सफरचंदाचा चहा फार आरोग्यादायी आहे. ॲपल टी पिण्याचे फायदे जाणून घ्या. Read More
Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जारी; तुमच्या शहरांतील किमती काय?
Petrol and Diesel Price: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More
ABP Majha Top 10, 23 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
23 Jun 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -