ABP Majha Top 10, 23 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 22 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 23rd February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू
व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More
Telly Masala : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित चैतन्य बाहेर काढणार? अर्जुन आणि सायलीच्या नात्याची परीक्षा ते रुपेरी पडद्यावर 'असे' साकारले गेले 'जोशी सर'; ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Manohar Joshi : दोन दिवसांपूर्वीच कास्टिंग, कधीही भेट नाही, वा बोलणंही नाही; तरिही रुपेरी पडद्यावर 'असे' साकारले गेले 'जोशी सर'
Manohar Joshi In Thackeray Movie : शिवसेनेचा आक्रमक चेहरा असतानाही मनोहर जोशी यांचे शांत व्यक्तीमत्त्व ठळकपणे दिसून येत होते. त्यांचे हे व्यक्तीमत्व रुपेरी पडद्यावर दिसून आले. Read More
Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!
IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More
India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय
टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More
Skin Care Tips : त्वचा निस्तेज दिसू लागलीय? 'या' 3 पद्धती फॉलो करा; चेहरा नेहमी ग्लोईंग राहील
Skin Care Tips : त्वचेवर धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होणे हे टेक्सचर त्वचेचे सर्वात मोठे कारण आहे. Read More
देशात साखरेच्या उत्पादनात घट, ISMA कडून आकडेवारी जाहीर; 'या' प्रमुख राज्यात उत्पादन घटलं
यावर्षी देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) घट झालीय. ISMA ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत देशातील साखर उत्पादन 2.48 टक्क्यांनी घटून 2.236 कोटी टन झालं आहे. Read More
ABP Majha Top 10, 23 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
23 Feb 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -