1. MPSC Hall Ticket : 30 एप्रिलला होणाऱ्या MPSC परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल, टेलिग्राम लिंकवर 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट

    MPSC Hall Ticket : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. Read More

  2. Scorpio Horoscope Today 23 April 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना राजकारणात यश मिळेल, अति उत्साह टाळा; वाचा तुमचं राशीभविष्य

    Scorpio Horoscope Today 23 April 2023 : आज तुम्हाला प्रत्येक कामात उत्सुकता वाटेल. नोकरदार वर्गाच्या इच्छा पूर्ण होतील. Read More

  3. Rahul Gandhi : राहुल गांधींनी काल सरकारी बंगला सोडला, आजपासून दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर; विजयपुरामध्ये रोड शो करणार

    Rahul Gandhi Road Show : राहुल गांधी विजयपुरा येथे संध्याकाळी 5 ते साडे सहा या वेळेमध्ये रोड शो करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आठवडाभरातील राहुल यांचा हा दुसरा कर्नाटक दौरा आहे. Read More

  4. Delta Airlines: मद्यधुंद प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्याचे घेतले जबरदस्तीने चुंबन, म्हणाला, "तू खूप सुंदर आहेस"

    Airlines: अमेरिकेतील मिनेसोटा शहरातून अलास्काला जाणाऱ्या विमानात गैरप्रकार घडला. वृद्ध प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्याचे जबरदस्तीने चुंबन घेतले. घडलेल्या प्रकारानंतर आरोपी प्रवाशावर गुन्हा नोंदवण्यात आला. Read More

  5. Manasi Naik : मानसी नाईकची स्वप्नपूर्ती! नव्या घरात आनंदात केला गृहप्रवेश; पाहा व्हिडीओ

    Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने नवीन घर घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More

  6. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Mint Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा पुदिन्याचे 'हे' फेसपॅक...  ठेवा चेहरा स्वच्छ आणि टवटवीत

    Mint Face Pack: पुदिन्याचे फेसपॅक उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा ठंड ठेवण्यासाठीचा अतिशय उत्तम असा पर्याय आहे, त्यामुळे चेहरा थंड आणि स्वच्छ राहील. Read More

  10. Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर!

    Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार सगळेच करतात. सोने-चांदीच्या दरात कितीही वाढ झाली तरी सर्वसामान्यही किमान काही ग्रॅम किंवा एक तोळा सोने तरी खरेदी करतोच. Read More