1. ABP Majha Top 10, 22 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. CM-PM Meet : आज केवळ सदिच्छा भेट होती, राजकारणावर चर्चा झाली नाही, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझं संपूर्ण कुटुंब यावेळी माझ्यासोबत होतं. पंतप्रधानांना भेटल्याचं आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर होतं. पतंप्रधानांनी नातवासोबतही खूप गप्पा मारल्या," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. Read More

  4. International Moon Day 2023 : आजच्याच दिवशी घडला इतिहास! चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग काय म्हणाले?

    National Moon Day 2023 : 20 जुलै 1969 या दिवशी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं होते. त्यामुळे आजचा दिवस राष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो. Read More

  5. E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व

    ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More

  6. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  7. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  8. Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

    Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More

  9. Health Tips : वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रित करण्यापर्यंत 'ही' आहेत फायबरयुक्त फळं; आजच आहारात समावेश करा

    Fiber Rich Foods : वजन कमी करून निरोगी राहायचे असेल तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. Read More

  10. Reliance Industries:  रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर; नफ्यात 11 टक्क्यांची घट

    RIL Q1 Results: रिलायन्स इंडस्ट्रीजचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून नफ्यात 11 टक्क्यांची घट झाली आहे. Read More