Weekly Lucky Zodiacs 22-28 Jan 2024 : जानेवारीचा शेवटचा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्यवान असेल, साप्ताहिक भाग्यवान राशी जाणून घ्या
Weekly Lucky Zodiacs 22-28 Jan 2024 : या 5 राशींसाठी नवा आठवडा खूप लकी असेल, या 5 राशींचे नशीब चमकेल. साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 21 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Moscow Plane Crash : मोठी बातमी! मॉस्कोला जाणारं भारतीय विमान दुर्घटनाग्रस्त, अफगाणिस्तानमध्ये कोसळलं विमान
India-Moscow Plane Crash in Afghanistan : मीडिया रिपोर्टनुसार, मॉस्कोच्या दिशेने निघालेल्या भारतीय प्रवासी विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळल्याची माहिती समोर आली आहे. Read More
बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा
हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More
Kangana Ranaut on Ram Mandir : 'अयोध्येचा राजा मोठ्या वनवासानंतर घरी परतणार', कंगणाची रणौत पोस्ट चर्चेत
Kangana Ranaut on Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) सोमवारी (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान आजपासूनच रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Read More
Deepika In Bollywood : दीपिकाच्या 'फायटर'मधील त्या सीनची चर्चा, पण यापूर्वी बोल्ड सीन देण्यात कधीच सुट्टी दिलेली नाही! चित्रपटावरुनही झाला होता वाद
Deepika In Bollywood : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने 'ओम शांती ओम' (Om Shanti Om) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. Read More
Sara Tendulkar : मध्यरात्री शुभमनच्या बहिणीसोबत सारा दिसली, 'ठरलं वाटतं' म्हणत चर्चेला पुन्हा चर्चेला सुरुवात!
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. शुभमन गिलची बहीण शहनील गिल सारा तेंडुलकरसोबत नाईट आऊट करताना दिसली होती. Read More
Sania Mirza : सानिया मिर्झा की शोएब मलिक? दोघांपैकी कोण सर्वाधिक मालामाल; 'खुला' झाल्याने संपत्तीची वाटणी कशी होणार?
आशियाई उपखंडातील महान महिला टेनिसपटू आणि या उपखंडातील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जाणारे शोएब मलिक आता वेगळे झाले आहेत. मोठे स्पोर्ट्स स्टार असल्याने दोघांकडेही अफाट संपत्ती आहे. Read More
Ragi Soup Recipe : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती ते वजन वाढविण्यापर्यंत वाचा नाचणीच्या सूपचे भन्नाट फायदे
Ragi Soup Recipe : नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. Read More
Ram Mandir Prasad : अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री, ॲमेझॉनला केंद्राची नोटीस
Notice to Amazon for Ram Temple’s Prasad : अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्रीप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला नोटीस पाठवली आहे. Read More
ABP Majha Top 10, 21 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
21 Jan 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -