1. Video : कौतुकास्पद! दिव्यांग डिलिव्हरी एजंटचं धाडस पाहून तुम्हीही थक्क व्हाल; पाहा व्हिडीओ

    Handicap Dilivery Agent Video : व्हायरल व्हिडीओमध्ये जेवणाची डिलिव्हरी करणारा एक दिव्यांग डिलिव्हरी एजंट दिसतोय. ज्याचं धैर्य आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi Belgoan Visit : पंतप्रधान मोदी 27 रोजी बेळगाव दौऱ्यावर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व

    PM Modi Belgaon Visit : 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेळगाव इथे कोट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. Read More

  4. Turkey-Syria Earthquake: तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसानंतर आणखी एक भूकंप; तीन जणांचा मृत्यू तर 200 हून अधिक जखमी

    Turkiye Earthquake : तुर्कीएमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. Read More

  5. Rakhi Sawant ON Adil Khan : आदिलने तुरुंगातून राखी सावंतला दिली धमकी; म्हणाला, "मी पुन्हा येईन आणि..."

    Rakhi Sawant : 'एंटरटेनमेंट क्वीन' राखी सावंतला तिच्या पतीने म्हणजेच आदिल खान दुर्रानीने तुरुंगातून धमकी दिली आहे. Read More

  6. Bela Bose Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा बेला बोस काळाच्या पडद्याआड; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Bela Bose : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा बेला बोस यांचे निधन झाले आहे. Read More

  7. Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण

    Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More

  8. Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग

    Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More

  9. 'या' देशात तुमच्या 1500रूपयांचे होतात चार लाख रूपये, कमी पैशात जगू शकता श्रीमंतांसारखे जीवन 

    Indian Rupees : सध्या व्हिएतनाममध्ये (vietnam ) एका भारतीय रुपयाचे मूल्य 287.13 व्हिएतनामी डोंग आहे. म्हणजेच जर तुम्ही या देशात 1500 रुपये घेतले तर ते 4,30,434.22 व्हिएतनामी डोंग होईल. Read More

  10. Wipro: निम्म्या पगारात काम करणार का? मंदीतून सावरण्यासाठी विप्रो कंपनीचा प्रस्ताव

    Wipro : सध्या असणाऱ्या सॅलरीच्या अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर (Job Offer) केला आहे.त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे Read More