1. Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना टीका सहन होत नाही, परिस्थितीला तोंड देण्यास सदैव तयार, अंकशास्त्रात म्हटंलय.. 

    Numerology : सर्व संख्यांमध्ये 'हा' क्रमांक हा संख्यांचा राजा मानला जातो. जाणून घेऊया या क्रमांकाच्या लोकांची खासियत काय आहे? Read More

  2. ABP Majha Top 10, 20 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 20th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. World Cup 2023 : 'तो जगातील सर्वात कमनशीबी व्यक्ती", टीम इंडियाचा कर्दनकाळ हेड रोहितला उद्देशून म्हणाला तरी काय?

    Travis Head on Rohit Sharma : 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. Rohit Sharma : सरसेनापती होऊन प्राणपणानं लढला, पण शेवटी धाय मोकलून रडला; लढवय्या महामेरुची 'दुर्दैवी' कहाणी

    Rohit Sharma : नेपोलियन म्हणून गेला आहे, "मरण्यापेक्षा दु:ख सोसण्यासाठी जास्त धैर्य लागते." इथं मरणं नाही, पण जिंकलो नाही हे दु:ख पचवण्यासाठी रोहितला सर्वाधिक धैर्य लागेल, हे सुद्धा तितकंच खरं आहे. Read More

  8. Pat Cummins : पॅट कमिन्स फक्त 24 तासात जसं बोलला तसंच खरं करून गेला अन् टीम इंडियाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली

    Pat Cummins : ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने आज कॅप्टनसी केली आणि जे काही बोलून गेला होता ते पाहता टीम इंडियाला त्याने 24 तासांपूर्वीच इशारा दिला होता का? अशी चर्चा आता रंगली आहे. Read More

  9. Air Pollution : वाढत्या प्रदूषणाचा मुलांच्या वाढीवर धोका; लहान मुलांना 'अशा' प्रकारे दूर ठेवा

    Air Pollution : सतत वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्धांनाच त्रास होत नाही तर लहान मुलांनाही याचा त्रास होत आहे. Read More

  10. Gold Silver Rate : सोन्याच्या दरात किंचित घसरण, तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदी दर काय?

    Gold Silver Price : आज गुडरिटर्न्स (Goodreturns) च्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 61,640 रूपये आहे. Read More