1. Taurus Horoscope Today 20 November 2023 : वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, पैशांच्या बाबतीत सावध राहा, आजचे राशीभविष्य

    Taurus Horoscope Today 20 November 2023 : भविष्यात तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैशांच्या बाबतीत सावध राहा, वृषभ आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More

  2. ABP Majha Top 10, 19 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Manipur Violence: मणिपूरमधील इंफाळ विमानतळ बंद, हवाई क्षेत्रात दिसले अज्ञात ड्रोन

    Manipur Violence: इंफाळ विमानतळाच्या हवाई क्षेत्रात अज्ञात ड्रोनची हालचाल आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. येणारी उड्डाणे इतर गंतव्यस्थानांकडे वळवण्यात आली आहेत. Read More

  4. Maldives : भारताला लष्कर मागे घ्यायची विनंती, मालदीव चीनला देणार गुंतवणुकीची 'ही' मोठी संधी, भारतासाठी ठरणार डोकेदुखी

    India Maldives Relations: मालदीवचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर 24 तासांच्या आत मोहम्मद मुईज्जू यांनी भारतविरोधी भूमिका घेतली असून त्यांनी भारताला सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली आहे.  Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. Pat Cummins : पॅट कमिन्स फक्त 24 तासात जसं बोलला तसंच खरं करून गेला अन् टीम इंडियाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली

    Pat Cummins : ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने आज कॅप्टनसी केली आणि जे काही बोलून गेला होता ते पाहता टीम इंडियाला त्याने 24 तासांपूर्वीच इशारा दिला होता का? अशी चर्चा आता रंगली आहे. Read More

  8. India vs Australia 2023 World Cup Final : ज्या वेदना देवाला झाल्या, त्याच राजाच्या वाट्याला आल्या; किंग विराट कोहली ठरला वर्ल्डकपचा मानकरी ठरला, पण कप दूर गेला

    India vs Australia : सेमीफायनलमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस डेड विजयाचा शिल्पकार झाला होता. फायनलमध्येही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. त्याने केलेल्या 137 धावांच्या खेळीने सामनावीर ठरला. Read More

  9. Health Tips : केस गळणे, मायग्रेन, अपचन यांसारख्या अनेक समस्या होतील दूर; फक्त सकाळी 'हा' चहा प्या

    Health Tips : सकाळी दुधाचा चहा पिण्याऐवजी या आयुर्वेदिक चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा. Read More

  10. अर्थ मंत्रालयाने 'या' बँकांना जारी केला नवा आदेश, सुरक्षेच्या संदर्भात सूचना जारी

    अर्थ मंत्रालयानं बँकांबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. सायबर गुन्ह्यांपासून (सायबर सुरक्षा) संरक्षण करण्यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत Read More