1. ABP Majha Top 10, 20 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. नादच खुळा! सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी, या सलूनची सर्वत्र चर्चा

    Gold Razor Salon in Sangli : शिराळा तालुक्यातील रिळे गावात सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी होत आहे. आठ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकाची रीघ लागली आहे. Read More

  3. Morning Headlines 20th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. रशियात पुन्हा व्लादिमीर पुतिन यांचंच सरकार; तब्बल 88 टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

    राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. Read More

  5. Prime Video Release 70 Web Series Movies : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून 70 वेबसीरिज, चित्रपटांची घोषणा, मिर्झापूर, पंचायत, फॅमिली मॅनचा तिसरा सीझन कधी? पाहा यादी

    Prime Video India to Release 70 Series And Movies : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने मोठा धमाका करत एकाच वेळी 70 वेब सीरिज, चित्रपटांची घोषणा केली आहे. Read More

  6. Nagraj Manjule Matka King :  नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार

    Nagraj Manjule Matka King :  'मिर्झापूर-3' बाबत मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने मोठं गिफ्ट दिले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Holi 2024 Fashion : होळीच्या पार्टीत दिसायचंय 'लय भारी' !'ही' कुर्ती जीन्ससोबत ट्राय करा, फोटो येतील मस्त, लूक दिसेल खुलून

    Holi 2024 : होळीचा सण जवळ आला आहे, त्यामुळे नवीन ट्रेंड कुर्ती पार्टीमध्ये घाला. सगळ्यांमध्ये दिसा Special... पार्टी करा एन्जॉय.. Read More

  10. नारायण मूर्तींचा 4 महिन्यांचा नातू बनला देशातील सर्वात तरुण करोडपती, नावावर 15 लाख शेअर्स, शेअर्सची किंमत एकूण व्हाल थक्क

    एका 4 महिन्यांच्या बाळाच्या नावावर 15 लाख शेअर्स आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. Infosys कंपनीचे प्रमुख नारायण मुर्ती (Narayan Murthy ) यांच्या नातवाच्या नावावर 15 लाख शेअर्स आहेत. Read More