1. ABP Majha Top 10, 20 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 20th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Papua New Guinea : पापुआ न्यू गिनीमध्ये नरसंहार, दोन आदिवासी जमातीमध्ये झालेल्या हिंसाचारात 64 जण मृत्यूमुखी

    Papua New Guinea Tribal violence : पापुआ न्यू गिनीमध्ये या घटनेनंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अॅम्बुलिन आणि सिकीन या दोन जमातीमध्ये हा हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.  Read More

  5. Telly Masala : सावनीच्या ठिणगीने सागर-मुक्ताच्या संसारात संशयाची आग भडकणार? ते 'राजा शिवाजी' रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  6. Kushal Badrike : आता हिंदीत 'कुशल' विनोदांचा झरा खळखळ वाहणार, 'या' कॉमेडीशोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार कुशल बद्रिके

    Kushal Badrike : अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके आता एका हिंदी रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. Read More

  7. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  8. India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय

    टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More

  9. Health Tips : जास्त साखर खाल तर वयाच्या आधीच म्हातारे व्हाल! जाणून घ्या साखरेमुळे किती आणि कोणते नुकसान होते

    Health Tips : मिठाई खाल्ल्या तिची चव आपल्या जीभेला चांगली लागते पण भविष्यात यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. Read More

  10. Tata Motors Journey: कधीकाळी गाशा गुंडाळण्याच्या तायरीत असणारी टाटांची कंपनी, आज कमावतेय बक्कळ नफा!

    Tata Motors Journey: टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. गेल्या वर्षभरातच शेअर्सनी गुंतवणुकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. गुंतवणूकदारांना थोडा थोडका नाहीतर तब्बल 110 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. Read More