1. मराठा आरक्षण : 40 वर्षांचा संघर्ष ते विशेष अधिवेशन, आतापर्यंत काय काय घडलं?

    Maratha Reservation , Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी (दि.19) विधिमंडळाच विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा केला जाणार आहे. त्यामुळे 40 वर्षाचा संघर्षासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. Read More

  2. Mard doctor Organization : सरकारनं आश्वासन पूर्ण केलंच नाही; राज्यातील निवासी डॉक्टरांकडून पुन्हा संपाची हाक

    Mard doctor Organization : सरकारने बैठीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी राज्यभर जाणार डॉक्टर संपावर जाणार आहेत. Read More

  3. Uddhav Thackeray : दिल्लीत उद्धव ठाकरे अन्नदात्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार! शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना भेट देण्याची शक्यता

    दिल्लीच्या सीमांवर रस्त्यांवर एल्गार पुकारलेल्या शेतकऱ्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेण्याची शक्यता आहे. हरियाणा-पंजाबमधील शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे भेट घेण्याची शक्यता आहे. Read More

  4. Landslide Afghan province of Nuristan : अफगाणिस्तानच्या नूरिस्तानमध्ये भीषण भूस्खलनात 25 ठार, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले

    नूरिस्तान प्रांतात भूस्खलनामुळे सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. नूरगाराम जिल्ह्यात भूस्खलनामुळे सुमारे 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुमारे 15 ते 20 घरांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. Read More

  5. Telly Masala : सावनीच्या ठिणगीने सागर-मुक्ताच्या संसारात संशयाची आग भडकणार? ते 'राजा शिवाजी' रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  6. Kushal Badrike : आता हिंदीत 'कुशल' विनोदांचा झरा खळखळ वाहणार, 'या' कॉमेडीशोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार कुशल बद्रिके

    Kushal Badrike : अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके आता एका हिंदी रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. Read More

  7. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  8. India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय

    टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More

  9. Health Tips : जास्त साखर खाल तर वयाच्या आधीच म्हातारे व्हाल! जाणून घ्या साखरेमुळे किती आणि कोणते नुकसान होते

    Health Tips : मिठाई खाल्ल्या तिची चव आपल्या जीभेला चांगली लागते पण भविष्यात यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. Read More

  10. Income Tax : केंद्र सरकारची 1 लाख रुपयापर्यंतची करमाफी! देशातील 1 कोटी करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा

    Income Tax Demand Update : सरकारच्या इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून करदात्या सेवांच्या दृष्टीने हा मोठा निर्णय घेतला आहे. Read More