ABP Majha Top 10, 2 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 1 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ayodhya Ram Mandir : राम लल्लासाठी थेट सीमापार पाकिस्तानातून पोशाख, साधूसंतांना निमंत्रण; प्रभू रामाच्या दर्शनाची आस
Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात रामलल्ला आणि इतर देवतांच्या अभिषेकाची तयारी सुरु आहे. Read More
IND vs AUS : हा कसला माज? वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवणार मिचेल मार्श म्हणतोय, ''त्यात एवढं काय? मी पुन्हा तेच करणार''
Mitchell Marsh Reaction : विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या वादावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शनं मौन सोडलं आहे. तो म्हणाला की, ''यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, मी पुन्हा तसंच करेन''. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी; विदेशींपेक्षा देशीच जास्त 'भाव' खाऊन जाणार!
IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. ज्यामध्ये 830 भारतीय, तर 336 परदेशी खेळाडू असतील. 212 कॅप्ड खेळाडू आहेत, याशिवाय 909 अनकॅप्ड खेळाडू आहेत. Read More
Indian Womens Cricket Team : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयंका पाटीलचे दणक्यात पर्दापण; स्मृती मंधानाकडेही मोठी जबाबदारी
Indian Womens Cricket Team : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हरमनप्रीत कौर कर्णधार असेल, तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. श्रेयंका पाटीलनं टीम इंडियात पर्दापण केलं आहे. Read More
Parenting Tips : पालकांच्या 'या' चुकांमुळे मूल हट्टी होऊ शकते; आजपासूनच 'या' सवयींत बदल करा
Parenting Tips : अनेक वेळा आपल्याच चुकांमुळे मूल हट्टी होते. यानंतर त्यांना सांभाळणं खूप कठीण होते. Read More
Gold Price Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 24 कॅरेट सोन्याचा भाव 65400 रुपये; तुमच्या शहरातील दर काय?
Gold Silver Price Today : आठवडा भरात सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 65400 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. Read More
ABP Majha Top 10, 2 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Dec 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
02 Dec 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -