1. ABP Majha Top 10, 18 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video: सिनेमागृहातून 'The Nun 2' पाहून निघाले लोक; एग्झिट गेटवर उभं दिसलं खरंखुरं भूत, पाहा व्हिडीओ

    The Nun 2 Prank: 'नन 2' हा भुताचा चित्रपट पाहिल्यानंतर लोक थिएटरमधून बाहेर निघत होते आणि तितक्यात त्यांना एक्झिट गेटवर खरंखुरं भूत दिसलं. त्यानंतर लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. Read More

  3. 19th September In History : स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक शिकोगा भाषण, अमृतसर शहराची स्थापना आणि युवराज सिंहचे एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार; आज इतिहासात 

    19 September In History : अमृतसर शहर वसवणारे शिखांचे चौथे गुरू राम दास यांचे आजच्या दिवशी निधन झालं. Read More

  4. World's Tallest Ganesh Statue : जगातील सर्वात उंच 128 फूट उंच श्री गणेशाची मूर्ती, भारतात नाही 'या' देशात आहे; वाचा सविस्तर...

    World's Tallest Ganesh Idol : गणपती बाप्पाची जगातील सर्वात उंच मूर्ती (World's Tallest Ganesh Statue) भारतात नाही तर दुसऱ्या देशात आहे. ही भव्य मूर्ती सुमारे 128 फूट उंचीची आहे. हा देश कोणता जाणून घ्या. Read More

  5. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  6. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  7. Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ

    Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More

  8. Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम! 

    भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती.  Read More

  9. Health Tips : बेकिंग सोडा हा चेहऱ्याच्या त्वचेसाठी रामबाण उपाय; 'असा' वापर करा

    Health Tips : बेकिंग सोडामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. Read More

  10. LIC : एलआयसी एजंट्सला बाप्पा पावला! केंद्र सरकारची मोठी घोषणा 13 लाख लोकांना होणार फायदा

    LIC Latest News : एलआयसी एजंट्स आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने चार मोठ्या घोषणा केल्या आहेत. Read More