1. ABP Majha Top 10, 19 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Cancer Horoscope Today 19 November 2023 : कर्क राशीच्या लोकांना यश मिळू शकेल, आर्थिक स्थिती चांगली असेल, आजचे राशीभविष्य 

    Cancer Horoscope Today 19 November 2023 : तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद ठेवावा, प्रत्येक विषयावर नाराज होऊ नका. कर्क आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More

  3. पुष्कर मेळ्यात 11 कोटींची म्हैस, महिन्याचा खर्च अडीच ते तीन लाख; 'अनमोल' ठरतेय सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र  

    राजस्थानमधील (Rajasthan) अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील पुष्कर येथे आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळा (Pushkar Mela) भरला आहे. या मेळ्यात एका म्हशीनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. Read More

  4. IND vs AUS : कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग करण्याचा प्लॅन! ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियाबाबत काय म्हटलं तुम्हीच पाहा

    World Cup 2023 : कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग करण्याचा प्लॅन आहे, असं ऑस्ट्रेलियन मीडिया सिडनी मॉर्निंग हेराल्ड (The Sydney Morning Herald) ने म्हटलं आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. World Cup Player of The Tournament : 2023 वर्ल्डकपचा 'युवराज' कोण होणार? टीम इंडियाच्या 3 धुरंदरासह कोण कोण शर्यतीत!

    World Cup Player of The Tournament : टीम इंडियाचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार योग्यरित्या भारतीय खेळाडूला दिला गेला पाहिजे, असे म्हटले आहे. Read More

  8. India vs Australia 2023 World Cup Final : चक दे इंडिया! 20 वर्षांपूर्वीच्या बदल्यासाठी एक निर्णायक 'ठोका' अन् 140 कोटी भारतीयासाठी चिरंतन आठवणींचा 'ठेका'

    India vs Australia 2023 World Cup Final : या वर्ल्डकपमध्ये काय घडलं नाही? किंग विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. रोहितने आपल्या बॅटने अक्षरशः कहर केला. Read More

  9. Health Tips : 'ही' 5 फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका; शरीराला फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

    Health Tips : काही लोकांना असे वाटते की भाज्यांप्रमाणेच फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने ती जास्त काळ ताजी राहतील आणि खराब होण्यापासून वाचतील. Read More

  10. India GDP: भारतीय अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच GDP 4 दशलक्ष डॉलर्सवर

    भारतीय अर्थव्यवस्थेनं आज (19 नोव्हेंबर) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP (Gross domestic product) 4 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला आहे. Read More