Cockroach Farming: 'इथे' होते झुरळांची शेती! त्यांचं पुढे काय केलं जातं? वाचून व्हाल थक्क
Cockroach Farming: साप आणि कीटकांची देखील शेती केली जाते हे ऐकून तुम्ही अचंबित व्हाल, पण हे पोल्ट्री फार्मसारखंच आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
PM Modi : जनतेचं ठरलंय! 2024 मध्ये पुन्हा भाजपच येणार; भाजपविरोधात 26 पक्ष एकत्र, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा
PM Modi Inaugurated Port Blair Airport : पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं. Read More
Pakistan : सीमा हैदरचा राग पाकिस्तानातील हिंदूवर; मंदिरांवर रॉकेट लाँचरने हल्ला, अंधाधुंद गोळीबार
Seema Haider News : पाकिस्तानी सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे पाकिस्तान चवताळल्याचं दिसून येत आहे. Read More
Alia Bhatt Company : आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार मुकेश अंबानी, 350 कोटींची डील
Alia Bhatt Company : 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. Read More
Oppenheimer : अणुबाँबचा जनक 'ओपनहायमर' बघाच... पण त्या आधी ख्रिस्तोफर नोलनचे हे दहा भन्नाट हॉलिवूडपट पाहिलेत का?
Christopher Nolan Movies : हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन हा त्याच्या भव्य दिव्य संकल्पना आणि चित्रपटासाठी ओळखला जातोय. आता त्याचा ओपनहायमर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Read More
शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र
2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More
Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?
Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More
Health Tips : लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Iron Food : नैसर्गिकरीत्या लोहाची पातळी वाढवण्यासाठी आवळा खाल्ला जाऊ शकतो. Read More
Sahara : गुंतवणूकदारांना दिलासा! सहारा रिफंड पोर्टल लाँच, लाखो नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार
Sahara Investment Refund : सहारा इंडिया रिफंड पोर्टल लाँच करण्यात आलं आहे. पोर्टल सुरू झाल्यामुळे आता गुंतवणूकदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
18 Jul 2023 03:01 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -