ABP Majha Top 10, 17 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Anime : जपानी संस्कृतीच्या ‘अॅनिमी’ कार्टूनची तरुणाईला भुरळ
तरूणांमध्ये नेहमीच विविध गोष्टींची क्रेझ असते. अशातचर आता जपानी संस्कृतीचे दर्शन घडवणा-या ‘अॅनिमी’ या कार्टून प्रकाराची तरुणाईला भुरळ पडली आहे. महाविदयालयीन तरूण व तरूणी हे ‘ॲनिमी’ कार्टूनचे एपिसाेड पाहत आहेत. Read More
International Nelson Mandela Day 2023 : आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन नेमका का साजरा केला जातो? वाचा या दिनाचं महत्त
International Nelson Mandela Day 2023 : संयुक्त राष्ट्र महासभेने नोव्हेंबर 2009 मध्ये शांतता आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात मंडेला यांच्या पूर्वीच्या योगदानाची ओळख म्हणून या दिवसाची स्थापना केली. . Read More
Pakistan : सीमा हैदरचा राग पाकिस्तानातील हिंदूवर; मंदिरांवर रॉकेट लाँचरने हल्ला, अंधाधुंद गोळीबार
Seema Haider News : पाकिस्तानी सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे पाकिस्तान चवताळल्याचं दिसून येत आहे. Read More
Alia Bhatt Company : आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार मुकेश अंबानी, 350 कोटींची डील
Alia Bhatt Company : 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. Read More
Oppenheimer : अणुबाँबचा जनक 'ओपनहायमर' बघाच... पण त्या आधी ख्रिस्तोफर नोलनचे हे दहा भन्नाट हॉलिवूडपट पाहिलेत का?
Christopher Nolan Movies : हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन हा त्याच्या भव्य दिव्य संकल्पना आणि चित्रपटासाठी ओळखला जातोय. आता त्याचा ओपनहायमर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Read More
शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र
2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More
Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?
Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More
Health Tips : लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Iron Food : नैसर्गिकरीत्या लोहाची पातळी वाढवण्यासाठी आवळा खाल्ला जाऊ शकतो. Read More
Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरांत चढ-उतार, किमती 80 डॉलरच्या खाली; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती घटणार?
Petrol Diesel Rate: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा 80 डॉलरच्या खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2023 06:40 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
18 Jul 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -