1. Rain Alert : राज्याला पावसानं झोडपलं; मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

    Monsoon Live Updates : राज्यभराला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Read More

  2. Viral Video: जेव्हा पाकिस्तानी कलाकाराने रबालवर वाजवले भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन'; अवघे जग झाले मंत्रमुग्ध!

    Pakistani Musician Viral Video : पाकिस्तानी कलाकाराचा भारतीय राष्ट्रगीत वाजवताना एक व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  3. Terrorist Attack on Kashmiri Pandits: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे थैमान; शोपियामध्ये दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

    Terrorist Attack on Kashmiri Pandits : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे थैमान सुरूच आहे. शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार केला. Read More

  4. China Spy Ship : चीनचे 'गुप्तचर जहाज' पोहोचले श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर; भारताकडून तीव्र आक्षेप, सुरक्षेबाबत चिंता व्यक्त  

    China Spy Ship : उपग्रह आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंगची सुविधा असलेले चीनी जहाज आज सकाळी श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर पोहोचले आहे. Read More

  5. Koffee With Karan Season 7 : कियारासोबत लग्न करणार? करणच्या प्रश्नावर सिद्धार्थची रिअॅक्शन, कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल

    'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे हजेरी लावणार आहेत. Read More

  6. Bipasha Basu Announce Pregnancy : लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशा आणि करणनं चाहत्यांना दिली गूड-न्यूज; शेअर केली खास पोस्ट

    बिपाशानं (Bipasha Basu) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन ही गुड-न्यूज चाहत्यांना दिली आहे. Read More

  7. FIFA ची मोठी कारवाई; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन

    Fifa Suspend AIFF: आंतरराष्ट्री फुटबॉल महासंघाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. Read More

  8. Women’s Hockey League : खेलो इंडिया! अंडर-16 महिला हॉकी लीगला होणार सुरुवात, वाचा सविस्तर

    Khelo India अंडर-16 महिला हॉकी लीगच्या सामन्यांना 16 ऑगस्टपासून सुरुवात होत असून या लीगमध्ये एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. Read More

  9. 16th August 2022 Important Events : 16 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    16th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 16 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Amul Milk Price Hike : खिशाला झळ! दूध महागलं, प्रति लीटर दोन रुपयांनी दुधाचे दर वाढले

    Milk Price Hiked : अमूल दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ करण्यात आली आहे. प्रति लीटर दुधामागे दोन रुपये दर वाढवण्यात आला आहे. Read More