ABP Majha Top 10, 14 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 13 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 14th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Israel-Hamas War : '16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील नियंत्रण संपलं', इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा दावा
IDF Gaza Attack : पॅलेस्टिनी नागरिकांना आता हमासवर विश्वास नाही, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला आहे. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
Jay Shah : जय शाह श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत आहेत, त्यांच्यामुळेच वर्ल्डकपमध्ये हाराकिरी; माजी श्रीलंकन कॅप्टनचा सनसनाटी आरोप!
Jay Shah : 1996 मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा म्हणाले की, श्रीलंकेचे क्रिकेट जय शाह चालवतात. जय शाहच्या दबावामुळे आमचे क्रिकेट बोर्ड बरबाद होत आहे. Read More
Shoaib Malik : चोरावर मोर! बाबर आझम कात्रीत सापडताच शोएब मलिकचं टिक टिक वाजते डोक्यात; म्हणाला, मी अजूनही...
Shoaib Malik : 41 वर्षीय शोएब मलिकने नोव्हेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो संघात स्थान मिळवू शकला नाही. Read More
Eye Diseases : वायू प्रदूषणाचा थेट डोळ्यांवर परिणाम, 'या' आजाराचा वाढता धोका; वेळीच काळजी घ्या
Eye Diseases : दीर्घकाळ प्रदूषणात राहणाऱ्या लोकांना डोळ्यांत जळजळ, पाणी येणे आणि अंधुक दिसणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. Read More
PM Kisan : बळीराजाला मोदी सरकारची भेट! PM किसान योजनेच्या 15 वा हफ्ता होणार जमा, उरले अवघे 24 तास
PM Kisan Samman Nidhi Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता उद्या, 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 14 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
14 Nov 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -