1. Navratri 2023 : नवरात्रीच्या आधी 5 गोष्टी घरातून काढून टाका, व्रत-उपासनेचे फळ मिळेल, शास्त्रात काय म्हटंलय?

    Navratri 2023 : असे मानले जाते की नवरात्रीपूर्वी घरात असलेल्या काही वस्तू फेकून द्याव्यात अन्यथा व्रत आणि उपासनेचे फळ मिळत नाही Read More

  2. ABP Majha Top 10, 13 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 13th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. क्रूरकर्मा हमासचं निर्घृण कृत्य, तान्हुल्यांना संपवलं अन् मृतदेह तिथेच जाळले, नेत्यानाहूंच्या ट्वीटनं संपूर्ण जग हळहळलं

    Hamas Surprise Attack: क्रूरकर्मा हमासच्या निर्घृण कृत्याचे पुरावे जग दररोज पाहतंय, पण हमासचं हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारं आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. IND vs PAK, World Cup 2023 : वनडेत पाकिस्तान वरचढ मात्र विश्वचषकात भारताचे पारडे जड, पाहा हेड टू हेट आकडेवारी

    IND vs PAK, World Cup 2023: विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. Read More

  8. India vs Afghanistan World Cup 2023: अफगाणिस्तानची तरुणी किंग कोहलीवर फिदा; नवीन उल हक-विराटचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

    टीम इंडियाविरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचदरम्यान विराट आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांनी एकमेकांना मिठी मारली. विराट आणि नवीन उल हक यांचा व्हिडीओ शेअर करुन अफगाणिस्तानमधील तरुणीनं विराटचं कौतुक केलं आहे. Read More

  9. Skin Care Tips : 'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्वचेचं सौंदर्य वाढवतील; एकदा वापरून पाहाच

    Skin Care Tips : आयुर्वेद हे एक प्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे, ज्यामध्ये वृद्धत्वविरोधी अनेक तत्त्वे समाविष्ट आहेत. Read More

  10. israel hamas war : कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा फटका बसणार? नेमकं प्रकरण काय?

    सध्या इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होत असल्याचं चित्र दिसत आहे. Read More