Virgo Horoscope Today 13th March 2023 : कन्या राशीच्या लोकांनी आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा, काळजीपूर्वक काम करा; राशीभविष्य जाणून घ्या
Virgo Horoscope Today 13th March 2023 : जर तुम्हाला एका नवीन प्रकल्पावर काम करायचे आहे तर तुम्ही आजच्या दिवसापासून त्याची सुरुवात करु शकता. Read More
Most Expensive Wood : काय सांगता... चंदन नाही 'हे' आहे जगातील सर्वात महागडं लाकूड, एक किलोची किंमत आलिशान कारएवढी
African Blackwood Price : हे लाकूड अत्यंत महाग असण्याचं कारण म्हणजे हे झाडं जगातील दुर्मिळ झाडांपैकी एक आहे. या प्रजातीचं एक झाड वाढण्यास सुमारे 60 वर्षे लागतात. Read More
Parliament Session : राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे संसदेत पडसाद, राजनाथ सिंह यांची सडकून टीका
Chaos in Parliament : राहुल गांधी यांनी लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले आहेत. Read More
US Visa Law : भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणं होणार सोपं, अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर
US Visa : डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टम आहे. यामुळे जगभरातील उत्कृष्ट, कुशल कामगार तसेच व्यावसायिकांना येथे येण्यास मदत होते. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर
MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More
Skin Care Tips : उन्हाळ्यातही त्वचा सॉफ्ट आणि सुंदर राहील; फक्त या 5 चुका करणे टाळा
Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण अनेक समस्या तुमची त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनवतात. Read More
LIC Siddhartha Mohanty : सिद्धार्थ मोहंती LIC चे हंगामी अध्यक्ष, किती आहे पगार? जाणून घ्या...
LIC Interim Chairperson : सिद्धार्थ मोहंती यांच्यावर LIC च्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. Read More
ABP Majha Top 10, 13 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
13 Mar 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -