1. World: सैन्यावर सर्वात जास्त खर्च करतो 'हा' देश; पाहा भारत कितव्या क्रमांकावर?

    Largest Defence Spender: जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य कोणत्या देशाकडे आहे हे सर्वांनाच माहीत असेल, पण कोणता देश सैन्यावर सर्वाधिक खर्च करतो हे तुम्हाला कदाचितच माहीत असेल. Read More

  2. Husbands Legal Rights: पत्नीप्रमाणेच पतींनाही कायदेशीर अधिकार; कोणत्याही प्रकारे छळ झाल्यास वापरू शकतात, जाणून घ्या

    Husbands Legal Rights: कौटुंबिक छळ झाल्यास महिला पोलीस किंवा कोर्टात तक्रार करतात, त्याचप्रमाणे पुरुषांनाही अनेक कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत. जाणून घ्या Read More

  3. "असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नाही"; डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन नितीन गडकरींचं स्पष्टीकरण

    Nitin Gadkari: डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन नितीन गडकरींनी आता ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नाही, असं ते म्हणाले आहेत. Read More

  4. Morocco Earthquake: मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे कहर; मृतांचा आकडा 2,800 च्या पार

    Morocco Earthquake Updates: मोरोक्कोमध्ये आलेल्या भूकंपामुळे दुर्गम डोंगराळ भागातील जवळपास संपूर्ण गाव नष्ट झालं आहे. Read More

  5. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  6. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  7. Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम

    Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More

  8. Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू

    US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. Read More

  9. Health Tips : श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल फक्त 'या' 5 घरगुती टिप्स फॉलो करा; दिवसही उत्साही राहील

    Health Tips : श्वासाच्या दुर्गंधीची समस्या लवकरात लवकर दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. Read More

  10. Share Market Closing Bell : निफ्टीची ऐतिहासिक उसळण, 20 हजारांचा टप्पा गाठला; गुंतवणूकदारांना 3.3 लाख कोटींचा फायदा

    Stock Market : निफ्टीने आज ऐतिहासिक उसळण घेत 20 हजार अंकांचा टप्पा गाठला. तर, सेन्सेक्सनेही पुन्हा एकदा 67 अंकांचा टप्पा गाठला. Read More