Politics: 'या' शहरात चुकूनही रात्र घालवत नाहीत मंत्री आणि मुख्यमंत्री; सत्ता गमावण्याची असते भीती
General Knowledge: भारतात अशी अनेक ठिकाणं आणि निवासस्थानं आहेत, जिथे मुख्यमंत्री आणि मंत्री राहायला घाबरतात. त्यातीलच एक शहर आहे, जिथे रात्री मुक्काम करण्याची हिंमत कोणताही मंत्री करत नाही. Read More
GK: हत्ती पण ठेवतात एकमेकांचं नाव? संशोनातून काय आलं समोर?
हत्तींबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, त्यातील काही खऱ्या असतील तर काही तुम्हाला मनोरंजनासाठी सांगितल्या गेल्या असतील. पण हत्तीसुद्धा एकमेकांना नावाने हाक मारतात हे तुम्ही कधी ऐकलंय का? Read More
G-20 Summit : तीन दिवसांच्या जी-20 परिषदेत भारताच्या हाती नेमकं काय लागलं?
G-20 Summit : युरोप- मिडल इस्ट- भारत अशी रेल्वे आणि बंदर कनेक्टिव्हिटी निर्माण करणाऱ्या महत्वाच्या कराराची घोषणाही यावेळी झाली. Read More
World's Richest Country : जगातील सर्वात श्रीमंत देश! अमेरिका किंवा जपान नाही तर... ; सोयीसुविधा एकदम हायटेक
World's Richest Country : महासत्ता अमेरिका जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पण श्रीमंतीच्या बाबती अमेरिका पहिल्या क्रमांकावर नाही. मग, जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता, जाणून घ्या. Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम
Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More
Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू
US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. Read More
Health Tips : तुम्हालाही थंड अन्न जेवण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा 'या' समस्यांचा वाढतो धोका
Stale Foods Side Effects : बरेच लोक सकाळचे जेवण फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर रात्री ते गरम करून किंवा न गरम करून खातात. असे करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. Read More
Reliance Retail Debt : अंबानींच्या लेकीवर कर्जाचा डोंगर, रिलायन्स रिटेलवर 70,943 कोटींचं कर्ज
Reliance Retail Total Debt : रिलायन्स रिटेल कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. यामुळे ईशा अंबानीच्या या कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. Read More
ABP Majha Top 10, 11 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
11 Sep 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -