1. ABP Majha Top 10, 10 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. तापमानवाढीचा विक्रम! मार्च महिना सर्वात उष्ण, हवामान बदलांचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम  

    हवामान बदलांचा (Climate change) जागतिक तापमानवाढीवर (Global warming) मोठा परिणाम झाला आहे. मार्च महिना सर्वात उष्ण (Heat) महिना ठरला आहे. Read More

  4. Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा

    Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More

  5. Marathi Actress :मराठमोळ्या अभिनेत्रीने विजयसोबतच्या नात्याला दिला पूर्णविराम, साखरपुड्यानंतर घेतला वेगळं होण्याचा निर्णय

    Marathi Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा मोडला असून तिने नुकतच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करत माहिती दिलीये. Read More

  6. Sangeet Manapmaan : 'मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार'; संगीत मानापमान 'या' दिवशी रुपेरी पडद्यावर अवतरणार

    Sangeet Manapmaan : बहुप्रतिक्षित संगीत मानापमान ही सिनेमा येत्या दिवाळीत म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Fashion : चैत्र नवरात्रीत हे 'बांधणी सूट' ट्राय करा, सगळ्यांमध्ये तुम्ही दिसाल हटके, कमेंट येईल भारी!

    Fashion : यंदा चैत्र नवरात्रीत सुंदर दिसण्यासाठी बांधणी प्रिंट सूट घाला. यामध्ये तुमचा लुक वेगळा आणि सुंदर दिसेल. Read More

  10. नोकरी सोडून शेतीत रमला, आज वर्षाला कमवतोय करोडो रुपये, पेरु शेतीचा यशस्वी प्रयोग 

    success story : आज आपण एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. या तरुणाने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतलाय. Read More