1. ABP Majha Top 10, 9 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना मोठा झटका, न्यायालयाकडून ईडीची पाठराखण, अटकेची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा

    Delhi News: दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली. ईडीकडून करण्यात आलेली अटकेची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिकाही फेटाळून लावली. Read More

  4. Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा

    Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More

  5. Prathamesh Parab : प्रथमेश परब म्हणाला, 'होय महाराजा'...; गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विनोदी चित्रपटाची घोषणा

    Prathamesh Parab : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत आज नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबतीला मराठीतील आणखी विनोदवीरांची मांदियाळी या चित्रपटात दिसणार आहे. Read More

  6. Sanjay Mone on Raj Thackeray : 'शिवतीर्थावर येणाऱ्या लोकांच्या मनात असेल तेच राज ठाकरे बोलतील', अभिनेते संजय मोनेंचं सूचक वक्तव्य

    Sanjay Mone on Raj Thackeray : संजय मोने यांनी एबीपी माझासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला देखील त्यांनी उपस्थिती लावली. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Fashion : चैत्र नवरात्रीत हे 'बांधणी सूट' ट्राय करा, सगळ्यांमध्ये तुम्ही दिसाल हटके, कमेंट येईल भारी!

    Fashion : यंदा चैत्र नवरात्रीत सुंदर दिसण्यासाठी बांधणी प्रिंट सूट घाला. यामध्ये तुमचा लुक वेगळा आणि सुंदर दिसेल. Read More

  10. सोन्याचा चमत्कार! मागील गुढीपाडवा ते यावर्षीचा गुढीपाडवा, वर्षभरात किती झाली सोन्याच्या दरात वाढ? 

    मागील वर्षीचा गुढीपाडवा (Gudi Padwa) ते यावर्षीचा गुढीपाडवा या वर्षभरात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालीय. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात सोन्याच्या दरात 13 हजार रुपयांची वाढ झाली आहे.   Read More