1. Child Health : मुलांना मोमोज, पिझ्झा, बर्गर, नूडल्स देताय? जरा थांबा, ही बातमी वाचा.. 250 मुलांवर केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा!

    Child Health : जवळपास 250 मुलांवर केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे. Read More

  2. Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : वाचाळवीरासारखं बरळणं बरं नाही! आढळरावांनी अमोल कोल्हेंना फटकारलं, लग्नातील 'त्या' डायलॉगबाजीवर घेतला आक्षेप

    लग्नसोहळ्यात अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यांवर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. Read More

  3. PM Modi : गेल्या 10 वर्षात झाले, तो फक्त ट्रेलर; आरबीआयच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

    RBI 90 Years Anniversary : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Boney Kapoor : ठरलं तर मग! माजी मुख्यमंत्र्यांचा नातू होणार श्रीदेवी यांचा जावई, बोनी कपूरांनी लेकीच्या निवडीला दिला हिरवा कंदील

    Boney Kapoor : जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्याविषयी बोनी कपूर यांनी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या नात्याला होकार दिला असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं म्हटलं जातंय. Read More

  6. Saudi Prince Salman And Hollywood Actress : सौदीच्या क्राऊन प्रिन्सने एका रात्रीसाठी 64 कोटींची ऑफर केलेल्या अभिनेत्रीची संपत्ती किती?

    Saudi Prince Salman And Hollywood Actress : मोहम्मद बिन सलमान यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दिशयनला एका रात्रीची ऑफर दिली होती. त्यासाठी त्यांनी तिला 65 कोटींची ऑफर दिली होती. मात्र, हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री संपत्तीच्या बाबतीत चांगलीच धनवान आहे. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Travel : काय सांगता! भारतात एक नाही तर 4 'मिनी स्वित्झर्लंड'; कमी बजेटमध्ये इतकं सुंदर ठिकाण कधीच पाहिलं नसेल

    Travel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'या' ठिकाणांना स्वित्झर्लंडपेक्षा सुंदर पर्यटन स्थळ बनवण्याची घोषणा केली होती. कारण खुद्द पंतप्रधानांनाही या ठिकाणांची भूरळ पडली Read More

  10. Top 20 Stocks : जागतिक बाजारात तेजीचा भारतीय बाजारावर परिणाम, या 20 स्टॉक्सवर असेल सर्वांची नजर

    Top 20 Shares for Today : जागतिक बाजारात सध्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी टॉप 20 शेअर्स कोणते आहेत, ते जाणून घ्या. Read More