1. ABP Majha Top 10, 9 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. कुठं बर्फवृष्टी तर कुठं पावसाची हजेरी, कसं असणार देशातील हवामान? भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय?

    देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका जाणावत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होऊन पाऊस पडत आहे. Read More

  4. Maldives : मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी भारताची माफी मागितली, भारताच्या Boycott मुळे आमच्या पर्यटनाला फटका.. म्हणाले..

    Maldives : "मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम झाला आहे, आणि मला त्याबद्दल खरोखरच काळजी वाटते" मालदीवचे माजी राष्ट्रपती म्हणतात... Read More

  5. Purshottam Berde on laxmikant berde : 'लक्ष्याने स्वत:ला संपवलं', भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत केला मोठा खुलासा

    Purshottam Berde on laxmikant berde : सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत त्यांचा भाऊ पुरुषोत्तम बर्डे यांनी भाष्य केलं आहे. Read More

  6. Rakhi Sawant On Adil Khan : आधी आरोपांचा भडीमार अन् आता प्रतिक्रिया देताना राखीला शब्दच सुचेनात! आदिल खानच्या लग्नाविषयी बोलताना म्हणाली...

    Rakhi Sawant On Adil Khan : राखी सावंतचा Ex Husband आदिल खानने नुकतच लग्न केलं आहे. यावर राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आलीये. Read More

  7. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  8. India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!

    India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More

  9. Womens Day 2024 : डॉक्टरपासून ऑटो ड्रायव्हरपर्यंत; समाजाच्या चौकटी मोडून 'या' महिलांनी रोवले अटकेपार झेंडे

    Womens Day 2024 : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील त्या महिलांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सर्व बेड्या तोडून काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि देशाला वैभव मिळवून दिलं. त्यामुळे आज संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे.  Read More

  10. दिलासादायक! परकीय गंगाजळी वाढली, सलग दुसऱ्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात वाढ

    Forex reserve increased : भारतीयांसाठी एक दिलासादासयक बातमी आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे अधिक कल वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. Read More