1. नोकरी - व्यवसायात सुवर्णसंधी मिळणार; वाचा मेष, वृषभ, मिथुन राशीचे राशीभविष्य

    Horoscope Today 9th March 2024 Aries Taurus Gemini : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...  Read More

  2. ABP Majha Top 10, 8 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress Candidates List : काँग्रेसच्या पहिल्या यादीवर युवा आणि दिग्गजांचा अनुभवाची छाप; उत्तर प्रदेशात सावध पवित्रा!

    Congress Candidates List 2024 : काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये युवा आणि दिग्गजांच्या अनुभवाचा मिलाफ करण्याचा प्रयत्न केला आहे. केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर केली. Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Swapnil Joshi : 'निर्माता म्हणून हातून चांगली कलाकृती घडणं ही कमालीची बाब', निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर स्वप्नील जोशीने व्यक्त केल्या भावना

    Swapnil Joshi : परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशीने देखील केली आहे. Read More

  6. Hardeek Joshi : शेगांवची कचोरी, कोल्हापुरची झणझणीत मिसळ, राणादा फुड्सला यायलाच लागतंय, हार्दिक जोशीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

    Hardeek Joshi Post : अभिनेता हार्दीक जोशी याने एक नवी सुरुवात केली असून त्याने त्याच्या सोशल मीडियावरुन यासंदर्भात माहिती दिली. Read More

  7. India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!

    India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More

  8. India vs England, 5th Test : टीम इंडिया भक्कम स्थितीत, रोहित- गिलचा शतकी तडाखा, देवदत्त पडिक्कल पर्दापणात चमकला

    इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 218 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 गडी गमावून 473 धावा केल्या. टीम इंडियाची आघाडी 255 धावांची आहे. Read More

  9. Womens Day 2024 : डॉक्टरपासून ऑटो ड्रायव्हरपर्यंत; समाजाच्या चौकटी मोडून 'या' महिलांनी रोवले अटकेपार झेंडे

    Womens Day 2024 : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील त्या महिलांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सर्व बेड्या तोडून काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि देशाला वैभव मिळवून दिलं. त्यामुळे आज संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे.  Read More

  10. मोठी बातमी : बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ देणाऱ्या करारावर अंतिम स्वाक्षऱ्या, सात लाख कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार

    Bank Employees Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employees) आनंदाची बातमी समोर आलीये. बँक कर्मचाऱ्यांना (Bank Employees) 17 टक्के पगारवाढ देणाऱ्या करारावर आज (दि.8) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये करारावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्या आहेत Read More