1. ABP Majha Top 10, 7 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headline 7th March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Ashok Saraf : अशोक सराफांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, 'हा पुरस्कार स्विकारताना पाहून..', निवेदिता सराफांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. Read More

  6. Kushal Badrike and Hemangi Kavi : कुशल आणि हेमांगीची जोडी हिंदी कॉमेडी शोसाठी सज्ज! 'बिग बॉस 17'चा विजेता असणार कार्यक्रमाचा पहिला गेस्ट

    Kushal Badrike and Hemangi Kavi : ‘मॅडनेस मचाएंगे - इंडिया को हसाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोचा पहिला गेस्ट हा 'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारूकी असणार आहे. Read More

  7. Yashasvi Jaiswal : यशस्वीकडून बशीरच्या फिरकीची बत्ती गुल! सिक्सची हॅट्ट्रिक करत केला पराक्रम!

    23 वर्षीय यशस्वी जैस्वालने अनुभवी विराट कोहलीचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. विराटने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या. Read More

  8. Rohit Sharma : तब्बल 151 स्पीडने बाउन्सर, सीमारेषेवर तीन फिल्डर, तरी सुद्धा हिटमॅन रोहितचा जबरा सिक्स

    मार्क वुडची गणना केवळ इंग्लंडमधीलच नव्हे तर जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. तो ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतो. Read More

  9. Women's Day 2024, 8 March : 'ती'च्या सन्मासाठी खास 'जागतिक महिला दिवस'; इतिहास अन् महत्त्व माहितीय?

    8 मार्चला संपूर्ण 'जगभरात महिला दिन' (International Women's Day 2024) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. Read More

  10. Gold Rate : पुणे 64,300, जळगाव 64,450, साताऱ्यात GST सह 67350 रुपये तोळा, तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव किती?

    सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. Read More