1. ABP Majha Top 10, 6 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Justice Abhay Oka : न्यायालयाच्या कार्यक्रमात पूजा-पाठ नको, त्यापेक्षा संविधानाचा आदर करावा; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असं का म्हटलं? 

    Justice Abhay Oka : पिंपरी चिंचवडमधील न्यायालयाच्या इमारतीच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओका यांनी हे वक्तव्य केलं.  Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Zee Gaurav Chitra Puraskar 2024 : खरंच बाईपण भारी! तब्बल सहाजणींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकन्या कुलकर्णी-मोने म्हणाल्या...

    Baipan Bhaari Deva : मंगळवारी रात्री 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा पार पडला. त्यावेळी 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने (Baipan Bhaari Deva) पुरस्कारांची लयलूट केली. Read More

  6. Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?

    Anant-Radhika Pre-Wedding: नुकताच राधिका आणि अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Read More

  7. Yuzvendra Chahal Viral Video : संगीता फोगटने खांद्यावरून युझवेंद्र चहलला एकहाती भिंगरीसारखा गरागरा घुमवला! गड्याची बोलती बंद

    Yuzvendra Chahal Viral Video : चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात.  Read More

  8. IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!

    इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात.  Read More

  9. Women's Day 2024, 8 March : 'ती'च्या सन्मासाठी खास 'जागतिक महिला दिवस'; इतिहास अन् महत्त्व माहितीय?

    8 मार्चला संपूर्ण 'जगभरात महिला दिन' (International Women's Day 2024) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. Read More

  10. 'या' बँका FD वर देतायेत सर्वाधिक व्याज, सविस्तर माहिती एका क्लिकवर

    FD योजनेवर देखील काही बँका चांगला व्याजदर देतायेत. की बँका FD वर 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देतायेत. कोणत्या बँका FD वर चांगले व्याज देतायेत, याबाबतची माहिती पाहुयात.  Read More