1. ABP Majha Top 10, 7 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headline 7th March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Kiran Mane : ईडीला घाबरून सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो...; काँग्रेस नेत्याच्या कौतुकासाठी किरण मानेंची पोस्ट

    Kiran Mane Social Media Post On D K Shivakumar : काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना दिलासा देताना ईडीने दाखल केलेले खटले रद्द केले आहेत. अभिनेता किरण माने याने डी.के. शिवकुमार यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. Read More

  6. Zee Gaurav Chitra Puraskar 2024 : खरंच बाईपण भारी! तब्बल सहाजणींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकन्या कुलकर्णी-मोने म्हणाल्या...

    Baipan Bhaari Deva : मंगळवारी रात्री 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा पार पडला. त्यावेळी 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने (Baipan Bhaari Deva) पुरस्कारांची लयलूट केली. Read More

  7. Yuzvendra Chahal Viral Video : संगीता फोगटने खांद्यावरून युझवेंद्र चहलला एकहाती भिंगरीसारखा गरागरा घुमवला! गड्याची बोलती बंद

    Yuzvendra Chahal Viral Video : चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात.  Read More

  8. IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!

    इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात.  Read More

  9. Women's Day 2024, 8 March : 'ती'च्या सन्मासाठी खास 'जागतिक महिला दिवस'; इतिहास अन् महत्त्व माहितीय?

    8 मार्चला संपूर्ण 'जगभरात महिला दिन' (International Women's Day 2024) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. Read More

  10. सरकारचा मोठा निर्णय, 'या' 3 देशांना कांद्याची निर्यात होणार; शेतकऱ्यांना फायदा होणार का?

    कांदा उत्पादक (onion Farmers) शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत सरकारने  कांदा निर्यातीवरील (Onion Export) निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. Read More