1. ABP Majha Top 10, 5 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Vidur Niti : जीवनात नेहमी यशस्वी करतात माणसामध्ये असलेले 'हे' गुण, महात्मा विदुर सांगतात...

    Vidur Niti : विदुर नीतीमध्ये मानवाचे असे काही गुण सांगण्यात आले आहेत, जे त्यांना जीवनात यशस्वी मनुष्य बनवण्यास मदत करतात. जाणून घेऊया त्यांच्या गुणांबद्दल Read More

  3. अजान सुरु झाली अन् अमित शाहांनी भाषण थांबवलं, मग जनतेला विचारुन पुन्हा केलं संबोधन

    Amit Shah Halts His Speech for Azaan : कलम 370 हटवल्यानंतर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. Read More

  4. Nobel Prize 2022: रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; एक महिला आणि दोन पुरुष शास्त्रज्ञांना विभागून पुरस्कार जाहीर

    क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगोनल (bioorthogonal) केमिस्ट्रीचा विकास या संबंधित केलेल्या संशोधनासाठी कॅरोलिन. आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  Read More

  5. Chanakya : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' अवतरणार रुपेरी पडद्यावर; मराठीच नव्हे तर हिंदीतही होणार प्रदर्शित!

    Chanakya Marathi movie : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Read More

  6. Angelina Jolie : ‘मलाच नाही तर, मुलांनाही केली मारहाण’, हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने पूर्वपती ब्रॅड पिटवर केला गैरवर्तनाचा आरोप!

    Angelina Jolie : हॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि अभिनेता ब्रॅड पिट (Brad Pitt) आता वेगळे झाले असले, तरी ते दोघेही नेहमीच चर्चेत असतात. Read More

  7. Rahane Becomes Father : अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा झाला बाप, दसऱ्याच्या दिवशी दिली गोड बातमी

    Rahane Becomes Father : अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने मुलाला जन्म दिला आहे. अजिंक्य रहाणेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली. Read More

  8. Savita Kanswal Dies: मोठी बातमी! एव्हरेस्टवीर सविता कंसवालचा द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात मृत्यू

    Savita Kanswal Dies in Uttrakhand Avalanche: उत्तराखंडमधील द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात सवितासह नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 29 प्रशिक्षणार्थी अडकले होते, ज्यात सविताचाही समावेश होता.  Read More

  9. Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा

    Dasara 2022 : दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. Read More

  10. Gold Rate Today : दसऱ्याच्या दिवशी सोन्या-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.60 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,800 रूपयांवर आला आहे. Read More