ABP Majha Top 10, 31 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 31 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : 'काळ आला, पण वेळ नव्हती' आपल्याच नादात रेल्वे क्रॉसिंग ओलांडत होती, पुढे काय घडले तुम्हीच पाहा
Railway Crossing Viral Video : सोशल मीडीयावर अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क होतात. सध्या एक रेल्वे क्रॉसिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असताना दिसत आहे. Read More
Fiscal Deficit : देशाच्या वित्तीय तुटीमध्ये वाढ, एप्रिल-सप्टेंबर काळात वित्तीय तूट 6.20 लाख कोटींवर
CAG : एप्रिल ते सप्टेंबर 2022 या काळात केंद्र सरकारला एकूण 12.04 लाख कोटी रुपये महसूल प्राप्त झाला तर खर्च 18.24 कोटींवर पोहोचला. Read More
T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच अफगाणिस्तान संघाला मोठा झटका, स्टार सलामीवीर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
Team Afghanistan : टी20 वर्ल्ड कप सुरु असतानाच अफगाणिस्तान संघाचा महत्त्वाचा खेळाडू सलामीवीर हजरतुल्लाह झझाई दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. Read More
Big Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात होणार पहिली Wild Card Entry; 'या' स्पर्धकाला तुम्ही ओळखलंत का?
Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात एका मुलीची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री होणार आहे. Read More
Mann Kasturi Re Song : ‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी आणि अभिनयच्या प्रेमाला 'रंग लागला'; चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Mann Kasturi Re Song : 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातील 'रंग लागला' (Rang Lagla) हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Virat Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला, हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी
Viral Video Virat Kohli's Hotel Room : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. Read More
T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर
T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More
Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस
Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More
Share Market : शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची चांदी; Sensex चा 60 हजारांचा टप्पा पार
Stock Market Updates : सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज वाढ झाली असून सेन्सेक्सने 60 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. Read More