ABP Majha Top 10, 3 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Anand Mahindra : गुरूंचा आदर, भारतीय परंपरा पाहून आनंद महिंद्रा भारावले, व्हिडीओ केला पोस्ट; म्हणाले, हेच माझे Monday Motivation!
Anand Mahindra Monday Motivation Post : आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून ते स्व:तच भारावले आहेत. Read More
SOVA Virus : सोवा व्हायरस तुमच्या खात्यातील सर्व पैसे उडवू शकतं, SBI चा ग्राहकांना इशारा
SOVA Trojan : एखाद्या अॅपच्या माध्यमातून हे व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करण्याची आणि बँकिंगशी संबंधित सर्व माहिती चोरण्याची शक्यता आहे. Read More
Nobel Prize : स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, मानवी उत्क्रांतीसंबंधी अभ्यासासाठी गौरव
Svante Paabo : लुप्त झालेल्या होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या विकासाशी संबंधित जीनोमच्या (extinct hominins and human evolution) अभ्यासासाठी स्वांते पाबो यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. Read More
Guitar Vajtay : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात रेकॉर्ड झालं ‘गिटार वाजतंय’ रोमँटिक गाणं! नवरात्रीतही मिळते गाण्याला पसंती
Ti Majhi Premkatha : 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटातील तुषार आणि पद्मिनी यांच्या लव्हेबल पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. Read More
Hawahawai : 'हवाहवाई'तून पहिल्यांदाच उलगडणार फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांची संघर्षकथा!
Hawahawai : फूडस्टॉल चालवणाऱ्या महिलेच्या संघर्षाची गोष्ट चित्रपटातून मांडण्याची कल्पना सुचली आणि हवाहवाईची प्रक्रिया सुरू झाली, असे महेश टिळेकर सांगतात. Read More
World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेत भारताचा दबदबा; पुरुषांनी कझाकस्तान आणि महिलांनी इजिप्तला नमवलं
World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघानी (Indian women’s team) इजिप्तचा (Egypt) पराभव करत बाद फेरीत प्रवेश केलाय. Read More
आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा 'या' गोष्टीवरुन नाराज; चिंताही व्यक्त केली
टीम इंडियानं 237 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसरा टी-20 मोठ्या फरकाने जिंकेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. मोठी धावसंख्या असतानाही भारताने आफ्रिकेचा केवळ 16 धावांनी पराभव केला. Read More
IRCTC Goa Package : सुट्ट्यांमध्ये गोवा फिरण्याचा प्लॅन करताय? IRCTC चं भन्नाट पॅकेज एकदा पाहाच...
Goa Tour : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही गोवा सुट्ट्यांचा प्लॅन करत असाल, तर IRCTC ने खिशाला परवडणारं असं पॅकेज आणलं आहे. Read More
Share Market : आठवड्याची सुरुवात घसरणीने, Nifty 16900 अंकाच्या आत तर Sensex 638 अंकांनी घसरला
Stock Market Updates : आज फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं. Read More
ABP Majha Top 10, 3 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2022 09:10 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Oct 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -