ABP Majha Top 10, 28 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : कॅन्सरमुळे गमावला उजवा डोळा, हार न मानता डोळ्यात बसवली फ्लॅशलाइट, बनला टर्मिनेटर!
Viral Video : ही व्यक्ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होतेय, ती म्हणजे त्याच्या डोळ्याच्या जागी असलेल्या फ्लॅशलाइटमुळे. Read More
सॅटेलाइट टीव्ही चॅनेल नियंत्रणमुक्त होणार; प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांची माहिती
Uplinking-Downlinking Guidelines : सॅटेलाइट टीव्ही चॅनेल लकरच नियंत्रणमुक्त केले जातील, अशी माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली. Read More
T20 World Cup 2022 : पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं भारताच्या हातात, वाचा संपूर्ण गणित
Pakistan in T20 World Cup 2022 : सध्या सुपर-12 राऊंडचे सामने सुरु आहेत. एकूण 6 संघाचे दोन ग्रुप अशाप्रकारे सामने खेळवले जात असून प्रत्येक ग्रुपमधून टॉप 2 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहेत. Read More
Neeraj Chopra Video : 'यावेळी भाला उचललाय ब्लॅक पँथरसाठी,' भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ब्लॅक पँथरच्या टीझरमध्ये
Black Panther Wakanda Forever : बहुचर्चित हॉलीवुड सुपरहिरो फिल्म ब्लॅक पँथर 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून सध्या सोशल मीडियावर फिल्मचे विविध टीझर प्रदर्शित होत आहेत. Read More
Bigg Boss 16 : सलमान खानचा सुंबुल तौकीरवर राग अनावर; 'या' कारणामुळे घेणार जोरदार शाळा
Bigg Boss 16 Upcoming Episode : सलमान खान गेल्या काही आठवड्यांपासून सुंबुलच्या खेळावर लक्ष ठेवून आहे. या आठवड्यात सुंबुल सलमानच्या रागाची शिकार होणार आहे. Read More
PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More
T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी
Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More
Share Market Closing Bell: दिवसभरातील अस्थिरतेनंतर तेजीसह बाजार बंद; सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज सुरुवातीच्या तेजीनंतर काही वेळेसाठी नफावसुली दिसून आली. Read More
ABP Majha Top 10, 28 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2022 09:10 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 28 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
28 Oct 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -