1. ABP Majha Top 10, 28 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Ayesha Death News :'मेरा दिल ये पुकारे'फेम पाकिस्तानी तरूणीचा मृत्यू? नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

    Ayesha Death News : सोशल मीडियावर आयेशा मानोच्या मृत्यूबद्दल बातम्या पसरत आहेत. Read More

  3. Chandrashekhar Azad: गोळीबाराच्या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद रावण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

    Chandrashekhar Azad Attack: सहारनपूरमध्ये प्राणघातक हल्ला झाल्यानंतर भीम आर्मी, आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  4. Covid 19 : यूएस कोविड सहाय्य उपक्रमातून 200 अब्ज डॉलर्सची चोरी झाल्याचा अंदाज : फेडरल वॉचडॉग

    Covid 19 : अमेरिकेत सरकारच्या कोविड-19 रिलीफ प्रोग्राममधील (Covid-19 Relief Program) 200 अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेची चोरी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Read More

  5. Blind Teaser Out: सस्पेन्स अन् थ्रिलर; सोनम कपूरच्या 'ब्लाइंड'चा टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

    Blind Teaser Out: 'ब्लाइंड'  या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More

  6. Telly Masala : 'लोकमान्य' मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर ते मराठी मालिकांमध्ये रंगणार आषाढी एकादशी विशेष भाग; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

    कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत? हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया

    Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More

  8. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

    Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

  9. Health Tips : तुमच्या घरात लहान मुलं आहेत? पावसाळ्यात घ्या विशेष काळजी, वाचा सविस्तर

    पावसाने सर्वच ठिकाणी चांगलेच थैमान घातले आहे.पाऊस जेवढा सुखदायक असतो तितकाच तो अनेक आजारांना आमंत्रण ही देतो. Read More

  10. Ratan Tata Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीमध्ये टाटांची गुंतवणूक? रतन टाटांनी स्पष्टचं सांगितलं...

    Ratan Tata: टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचीदेखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक असल्याची चर्चा होती. मात्र, या वृत्ताचा रतन टाटा यांनी इन्कार केला आहे. Read More