ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2023 | बुधवार
 
1. मुंबई, ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू https://tinyurl.com/ydmdm4pd  राज्यात काही भागात जोरदार पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह ठाण्याला यलो अलर्ट https://tinyurl.com/2s3a4xhf  महाराष्ट्रासह देशातील 25 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन https://tinyurl.com/mppvydmc 


2. विठ्ठल भेटीची ओढ... आज संतांच्या पालखी सोहळ्यासोबतच लाखो वैष्णवांच्या मेळ्याचा पंढरीत प्रवेश https://tinyurl.com/5ehckzd4  पावसाने ओढ दिल्याचा फटका आषाढी यात्रेला, दशमीला दर्शन रांग पडली ओस https://tinyurl.com/2xpx3h45  शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल, मध्यरात्रीनंतर संपन्न होणार आषाढीची शासकीय महापूजा https://tinyurl.com/38yknc89 


3. लाईफलाईन कंपनीनं खोटे डॉक्टर्स आणि रुग्ण दाखवून पैसे लाटले; कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचा आरोप https://tinyurl.com/2sbyy6ry  कोविड सेंटर घोटाळा: बनावट डॉक्टरांच्या नावावर 22 कोटी रुपये हस्तांतरित? ईडीचा संशय बळावला https://tinyurl.com/yrsary3u 


4.  मोठी बातमी! जीएसटी घोटाळ्याचा पैसा टेरर फंडिंगसाठी?; पहिल्यांदाच जीएसटी विभागासह पोलिसांकडून संयुक्त तपास https://tinyurl.com/yfpj4dfx 


5. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना 5 जुलैपर्यंत ED कोठडी https://tinyurl.com/33yuezzv 


6. बीआरएसकडून मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर; राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट, पण स्वतंत्र लढण्याचा व्यक्त केला निर्धार https://tinyurl.com/3wkt6bwu  


7.  तीन वर्षांपासून महानगरपालिका निवडणुका रखडल्या, मग नगरसेवकांवर होणारा खर्च कुठे जातोय? https://tinyurl.com/49rf5rp6 


8. बकरी ईदला आणलेल्या बकऱ्यांवरून मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत वाद, लोकांनी सोसायटीच्या आवारात केलं हनुमान चालिसा पठण https://tinyurl.com/54bt2p4d 


 9. संभाजीनगर हादरलं! नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरु होते लैंगिक शोषण https://tinyurl.com/mry9a3n9 


10.  विवाहित तरुणीने दिली बॉयफ्रेंडच्या अपहरणासाठी सुपारी; थेट घेऊन गेली गुजरातला, सगळा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले! https://tinyurl.com/56pdsz97 


  
ABP माझा स्पेशल


'ताई, तू लढत राहा...' तिने ओवाळलं अन् आपसूक उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत आलं पाणी, जळगावातील 'तो' प्रसंग.. https://tinyurl.com/mr2zf8ar 


तरुणीवर होणारा कोयत्याचा वार अंगावर झेलला अन् 'हीरो' ठरला; लेशपालचं सर्वत्र कौतुक, जितेंद्र आव्हाडांकडून 51 हजारांचं बक्षीस https://tinyurl.com/mr2cy4ed 


आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर, राजकीय नेत्यांचे डिज्नी स्टाईल कार्टून; पाहा अमित वानखेडेंची कलाकृती https://tinyurl.com/yc6auyew 


इंदिरा गांधींचा आषाढीचा उपवास, तर पंढरपुरात येऊनही लाल बहादूर शास्त्री विठ्ठल दर्शन न घेताच परतले; वाचा विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या राजकारण्यांचे रंजक किस्से https://tinyurl.com/4urb6jjb 


'दुबई शेखर' ते सत्तेचं शिखर... के चंद्रशेखर उर्फ KCR यांच्या संघर्षाचा वादळी प्रवास https://tinyurl.com/bdhxcnma 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv