ABP Majha Top 10, 27 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : कुत्र्याचे स्वच्छता अभियान कौतुकास्पद! दररोज नदीपात्रातून काढतो कचरा, पर्यावरणाचे करतो रक्षण
Viral Video : पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असले पाहिजे. पण एक कुत्रा आहे जो आपले कर्तव्य विसरला नाही. Read More
आरबीआयकडून पुन्हा रेपो रेट वाढीचे संकेत,यामुळे तुमच्या पैशांवर काय परिणाम होईल?
आरबीआयने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या ईएमआयवर परिणाम होणार आहे. Read More
Italy PM : इटलीमध्ये पुन्हा 'मुसोलिनी' सरकार! जॉर्जिया मेलोनी होणार पंतप्रधान, 77 वर्षांमध्ये 70 वेळा बदललं सरकार
Giorgia Meloni : इटलीमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या आणि मुसोलिनी समर्थक जॉर्जिया मेलोनी नव्या पंतप्रधान होणार आहेत. Read More
Koffee With Karan 7: 'डेविड धवन यांना डेट करत होतास का?'; तन्मय भट्टच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष
कुशा कपिला, तन्मय भट्ट, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. Read More
Bebhan : साऊथ अभिनेत्याची मराठी मनोरंजन विश्वात एन्ट्री, ‘बेभान’मधून मृण्मयीसोबत झळकणार!
Bebhan : शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘बेभान’ (Bebhan) या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. Read More
Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप
भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More
ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय
ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More
Navratri Recipe : 'उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस' बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Navratri Recipe : उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस बनवण्याची रेसिपी जाणून घ्या... Read More
Gold Silver Rate Today : आज तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी अवश्य वाचा
Gold Silver Rate Today : सणासुदीनिमित्त शुभ खरेदी करण्यासाठी लोक बाजाराकडे वळत असून किरकोळ आणि फ्युचर्स मार्केटमध्ये सोने, चांदीची खरेदी वाढत आहे Read More
ABP Majha Top 10, 27 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Sep 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
27 Sep 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -