Viral Video : अंजू आणि नसरुल्ला यांचा आणखी एक व्हिडीओ पाकिस्तानमधून समोर, जेवणाच्या टेबलावर अंजू दिसली बुरख्यात
पाकिस्तानी पत्रकाराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अंजू आणि तिचा पती नसरुल्ला हे त्याच्या मित्रांसोबत एका टेबलवर जेवण करताना दिसत आहेत. Read More
Viral Video : सरकारी अधिकाऱ्याला वैतागून व्यक्तीने सापच ऑफिसमध्ये सोडला आणि मग..., हैदराबादमधील व्हिडीओ व्हायरल
घरी साप घुसल्याची तक्रार केली पण सहा तास उलटूनही कारवाई झाली नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने स्वतःहून साप पकडून वॉर्ड ऑफिसमध्ये नेला आणि अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडला. Read More
Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण; सीबीआय करणार तपास, व्हिडीओ शूट करणारा अटकेत
Manipur Violence: मणिपूरमधील महिलांवर झालेल्या त्या अत्याचाराचा तपास सीबीआय करणार आहे. पीडित महिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. Read More
Chinese Woman in Pakistan : भारतीय अंजूनंतर आता चिनी तरुणी सीमापार पोहोचली, प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठलं
Chinese Woman in Pakistan : भारताच्या अंजूनंतर आता चिनी तरुणी प्रियकरासाठी पाकिस्तानातच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. Read More
E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व
ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More
Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More
दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी
Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला. Read More
Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद
Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More
Basmati Rice Price : इतर तांदळाच्या तुलनेत बासमती तांदूळ इतका महाग का असतो? 'हे' आहे खरं कारण
Basmati Rice Price : बासमती तांदळाची खास गोष्ट म्हणजे त्याचे दाणे खूप मोठे असतात. Read More
Sensex Closing Bell: दिवसभरातील उच्चांकावरून सेन्सेक्स 900 अंकांपर्यंत घसरला; गुंतवणूकदारांना 33 हजार कोटींचा फटका
Sensex Closing Bell: शेअर बाजारात आज नफावसुली दिसून आल्याने सेन्सेक्स, निफ्टीत घसरण झाली. Read More
ABP Majha Top 10, 27 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2023 09:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
27 Jul 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -