1. ABP Majha Top 10, 26 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : स्ट्रीट फूड आवडीनं खाताय? पाहा 'हा' धक्कादायक व्हिडीओ, मिठाईवाला चक्क झाऱ्यानं खाजवतोय पाठ!

    Viral Video : सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती झाऱ्याने पाठ खाजवताना दिसत आहे. Read More

  3. YouTube Channels Blocked: चुकीची माहिती पसरवणाऱ्या 10 यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकराची कारवाई, 45 व्हिडीओही ब्लॉक

    YouTube Channels Blocked: चुकीची माहिती पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) 10 चॅनेलवरील सुमारे 45 व्हिडीओ ब्लॉक केले आहेत. Read More

  4. Giorgia Meloni : इटलीला पहिल्या महिला पंतप्रधान मिळणार, उजव्या विचारसरणीच्या विजयावर जागतिक नेत्यांची प्रतिक्रिया काय?

    Giorgia Meloni : जॉर्जिया मेलोनी यांच्या उजव्या विचारसरणीच्या फ्रेटेली डी'इटालिया Fratelli d’Italia (Brothers of Italy) पक्षाचा इटलीच्या (Italy election) सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाला आहे. Read More

  5. Maharashtra Shahir : अस्सल मातीतला कलाकार, ‘चंद्रा’ गाण्यामुळे चर्चेत आलेल्या जयेशला मिळाली अजय-अतुलसोबत गाण्याची संधी!

    Maharashtra Shahir : अजय-अतुल यांनी ‘चंद्रा’ गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेश खरेला त्यांच्या आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात गायची संधी दिली आहे. Read More

  6. Aapdi Thaapdi Trailer Out : ‘आमच्या फॅमिलीच्या पिक्चरचा ट्रेलर आलाय..’, श्रेयस तळपदेच्या ‘आपडी थापडी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

    Aapdi Thaapdi Trailer Out : बऱ्याच दिवसांपासून अभिनेता श्रेयस तळपदेच्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाची भरपूर चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More

  7. Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप 

    भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More

  8. ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय 

    ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More

  9. Dussehra 2022 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे 'दसरा'; काय आहे पौराणिक आख्यायिका?

    Dussehra 2022 : साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, चार दिवसात 14 लाख कोटी रुपये पाण्यात

    Stock Market Updates : गेल्या चार दिवसात गुंतवणूकदारांना 14 लाख कोटी तर नऊ दिवसात 18 लाख कोटी रुपये गमवावे लागले आहेत.  Read More