ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2023 | रविवार


1. मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत; छगन भुजबळांचा ओबीसी महाएल्गार सभेतून मनोज जरांगेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/bddfewj2  आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांना, मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणात 85 टक्के मराठे, 15.50 टक्के IAS तर 28 टक्के IPS; ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी मांडली आकडेवारी https://tinyurl.com/yc2j4t5b 


2. 'भुजबळ, मुंडेंनी पक्ष काढला असता तर इथे मुख्यमंत्री म्हणून आलो असतो', हिंगोलीतील ओबीसी सभेतून जानकर गरजले https://tinyurl.com/mr3y7knv  यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली, त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद ठेवा, बबनराव तायवाडे यांचा इशारा https://tinyurl.com/na4d57hw 


3. केस पांढरे होऊन उपयोग काय, कसं बोलायचं हेच कळत नसेल तर; भुजबळांच्या भाषणावर जरांगे पाटलांचं चोख प्रत्युत्तर https://tinyurl.com/ytftvtvb  भुजबळांनी आता घरी बसावं, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा सल्ला https://tinyurl.com/3atjwckt 


4. पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली, हा दिवस कधीही विसरू शकणार नसल्याच्या भावना व्यक्त https://tinyurl.com/3nyvpzkm  26/11 च्या जखमा आजही ताज्या, मुंबईचं झालं होतं करोडोंचं नुकसान, 'ताज हॉटेलला' बसला होता एवढ्या कोटींचा फटका https://tinyurl.com/7vvr39p8 


5. थंडीची वाट पाहणाऱ्या मुंबईत वरुणराजाची हजेरी, पुढील चार तास पावसाचा इशारा, पालघरमध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार https://tinyurl.com/mtdfzvum पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळीसह होणार गारपीट https://tinyurl.com/yc2njb4n 


6. महाराष्ट्रातील अस्थिरतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/3m9s2pkn 


7. महायुतीचा फॉर्म्युला ठरला! राज्यात भाजप लोकसभेच्या 26 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी 22 जागा लढणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती https://tinyurl.com/58cky9r7 


8. तेलंगणा निवडणूक प्रचाराचा महाराष्ट्रात धुरळा, चंद्रपुरातील 14 गावांतील 4 हजार मतदार करणार तेलंगणात मतदान https://tinyurl.com/tx52yask 


9. ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासलं काळं, मराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक https://tinyurl.com/zm3vuw9 


10. मुंबईतील हार्दिक 'स्वागता'ची फक्त हवाच; गुजरातने आपला सेनापती राखला, मुंबईकडून मोठी अपडेट! https://tinyurl.com/4z55w9ya  शार्दुल ठाकूरचं नशीब रुसलं! कोलकाताकडून पालघरच्या ठाकूरसह तब्बल 12 खेळाडूंना टाटा-बाय बाय! https://tinyurl.com/4p7yxdbv 



एबीपी माझा कट्टा


गेल्या 15 वर्षांपासून भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध, कुणबी नोंदी सापडल्यानंतरही ओबीसीतून आरक्षणाला विरोध का? मनोज जरांगेंचा प्रश्न https://tinyurl.com/pasbh3ah 


अंतरवालीत पोलिसांनीच एकमेकांना मारलं, निष्पाप महिला-मुलांवर लाठीचार्ज केला; मनोज जरांगेंचा मोठा आरोप https://tinyurl.com/4wzb4eew 


आतापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या, मग मराठा आणि कुणबी वेगळे कसे? आम्ही OBC आरक्षणच घेणार; मनोज जरांगेंचा ठाम निर्धार https://tinyurl.com/bd35cpum 



एबीपी माझा विशेष


Devika Rotawan : नऊ वर्षाची असताना मुंबई हल्ल्यात पायाला गोळी लागली, कसाबला ओळखणारी सर्वात लहान साक्षीदार देविका रोटवान सध्या काय करते? https://tinyurl.com/bdzxhnwh 


26/11 Mumbai Terror Attack : सहा ठिकाणी हल्ले, 60 तास मृत्यूचे तांडव आणि 166 जणांचा जीव गेला; मुंबई हल्ल्याच्या 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/45727f78 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha