1. Nagpur Covid Update : मंगळवारी जिल्ह्यात 273 नवे कोरोनाबाधित, 26 दिवसांत 10 कोरोना बळी

    नागपुरबाहेरच्या मृत्यूची नागपुरात नोंद होत नसल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ दिसत नाही. सध्या जिल्ह्यात 1569 सक्रिय बाधित असून यापैकी शहरात 1070 आणि ग्रामीणमध्ये 499 पॉझिटिव्ह आहेत. Read More

  2. Kargil Vijay Din : शहिदांच्या वीर पत्नींना उद्योग व्यवसायात जिल्हा प्रशासनाची साथ

    महिला भगिनींसाठी प्रशिक्षणापासून तर आवश्यक वस्तूंच्या निर्मितीपर्यंत सर्व क्षेत्रात जिल्हा प्रशासनाला मदत करता येईल. जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यासाठी मदत करेल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. Read More

  3. Amarnath Yatra Suspended : अमरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे यात्रा स्थगित, हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवलं 

    Amarnath Yatra Suspended : अमरनाथ गुहेजवळ पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने अमरनाथ यात्रा पुढील काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  4. T20 World Cup 2022 : भारताला मात देऊन ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक उंचावणार, रिकी पॉटिंगचं भाकित

    T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आगामी विश्वचषक खेळवला जाणार असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने यंदा कोणते संघ फायनल खेळू शकतात हे सांगितलं आहे. Read More

  5. Alia Bhatt On Ranveer Singh: रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर आलियानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली...

    रणवीरची मैत्रीण अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.  Read More

  6. Deepika Padukone : दीपिकासारख्या दिसणाऱ्या रिजुताला करावा लागतोय ट्रोलर्सचा सामना; दिली माहिती

    सध्या दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिचं नाव रिजुता घोष देब (Rijuta Ghosh Deb) असं आहे. Read More

  7. Neeraj Chopra Injury: भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर

    World Athletics Championship 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More

  8. CWG 2022: नीरज चोप्रासह पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर असणार सर्वांची नजर, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा

    Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More

  9. Shravan 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

    Shravan 2022 : श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहेत. याच निमित्ताने श्रावण महिन्यातील महत्वाचे दिवस कोणते, व्रतवैकल्ये कोणती हे आपण जाणून घेणार आहोत.  Read More

  10. Bloomberg Survey : अमेरिका, चीनसह आशिया युरोपमध्ये मंदीचं सावट, भारतासाठी मात्र दिलासा 

    Bloomberg Survey : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमध्ये निर्माण झालेली भयावह परिस्थिती जगासमोर आहे. युरोप, अमेरिकासह जगभरात आर्थिक मंदीची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. Read More