1. Naseeruddin Shah : दाक्षिणात्य चित्रपटांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं; नसीरुद्दीन शाह यांचं रोखठोक मत

    Naseeruddin Shah On South Films : हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीबद्दल आपलं मत मांडलं आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Manish Sisodia Arrested: मनीष सिसोदिया यांना सीबीआयने का केली अटक? काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

    Manish Sisodia Arrested: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण ज्यामुळे सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ... Read More

  4. Turkey Earthquake :  तुर्किए पुन्हा हादरलं, 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 66 तासात 37 धक्के

    Turkey Earthquake : मध्य तुर्किएमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. Read More

  5. Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार 'RRR' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा

    RRR : एसएस. राजामौलीचा 'आरआरआर' हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारतो आहे. Read More

  6. Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी मराठी नाटक, सिनेमाच्या प्रेमात; 'ठाकरे'नंतर पुन्हा मराठी चित्रपटात झळकणार!

    Nawazuddin Siddiqui : 'ठाकरे' सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सज्ज आहे. Read More

  7. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  8. Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!

    Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More

  9. Health Tips : वाढत्या तापमानात लहान मुलं आणि वयोवृद्धांनी कशी काळजी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

    Health Tips : उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे बऱ्याच आजारांचं प्रमाण वाढतं. उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचा जाणवणारा आजार म्हणजे उष्माघात. Read More

  10. RBI कडून पाच बँकांवर बंदी, 'या' बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, तुमचं खातं कोणत्या बँकेत?

    RBI Action on Bank : ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे 'या' बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. Read More