ABP Majha Top 10, 24 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Train Full Form: देशात प्रवासाचं महत्त्वाचं साधन असणाऱ्या Train चा फुल फॉर्म तुम्हाला माहीतीये का? वाचा 'या' नावामागची रंजक कथा
Train Full Form : सुरुवातीला आगगाडी, रेलगाडी, रेल्वेगाडी म्हटला जाणारा शब्द आता हळूहळू ट्रेन (TRAIN) या शब्दाने उच्चारला जाऊ लागला आणि तो सगळीकडे प्रचलित झाला. Read More
लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि 12 जणांचा दहशतवादी कृत्यात सहभाग, NIA चे नवीन आरोपपत्र दाखल
एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि अन्य 12 जणांविरुद्ध दहशतवादी कृत्यात सहभागी असल्यासंबंधी आरोपपत्र दाखल केलं आहे. Read More
पृथ्वीवर मोठं संकट? पृथ्वीच्या दिशेने सरकतोय कुतुबमिनार एवढा मोठा Asteroid, धडकण्याची शक्यता
Asteroid News : अंतराळात अनेक लघुग्रह फिरतात, कधी-कधी हे पृथ्वीच्या जवळून जातात. आता कुतुबमिनार एवढ्या आकाराचा 200 फूट मोठा ॲस्टरॉयड पृथ्वीच्या दिशेने येत आहे. Read More
Maharashtra Bhushan Puraskar 2023: 'हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न सारखा', आशा भोगले यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मान
राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. Read More
Pahile Mi Tula: अदिती पोहनकरच्या 'पाहिले मी तुला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
'पाहिले मी तुला' (Pahile Mi Tula) या चित्रपटात अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. Read More
Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बनला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा फुटबॉलपटू
Cristiano Ronaldo Record : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडूही आहे. Read More
First Women Maharashtra Kesari: कधीकाळी रुम पार्टनर राहिलेल्या दोन मैत्रीणी पहिल्या 'महाराष्ट्र केसरी'साठी सांगलीत शड्डू ठोकणार
First Women Maharashtra Kesari : सांगलीकर तुंग गावची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील आणि यांच्यामध्ये महिला महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल. Read More
Women Health Tips : महिलांनो, सावध व्हा! वयाच्या चाळीशीनंतर होऊ शकतात 'हे' आजार; 'अशी' घ्या स्वतःची काळजी
Women Health Tips : महिलांनी लहानसहान समस्येकडेही वेळीच दुर्लक्ष करू नये. वेळेवर चाचण्या करून रोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. Read More
Share Market : बँकिंग शेअर्समध्ये घसरण सुरूच, सेन्सेक्स-निफ्टीची संथ सुरुवात; आयटी शेअर्समध्ये तेजी
Share Market Open Today : देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी घसरण दिसून आली. गुरुवारच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 0.50 टक्क्यांच्या आसपास घसरले होते. Read More