1. Fact Check:आधारकार्ड असणाऱ्यांना केंद्र सरकार महिन्याला तीन हजार देणार? वाचा काय आहे सत्य

    Aadhaar Card News: सोशल मीडियावर अनेकदा चुकीचे मेसेज, माहिती फॉरर्वड करण्यात येत असते. ती माहिती खरी आहे की खोटी, याचा विचारही न करता अनेकदा फॉरवर्ड केली जाते. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ...तर तुमचे पॅन कार्ड होईल बाद, पाहा आयकर विभागानं का घेतलाय हा निर्णय?

    Aadhaar Card and Pan Card Link: आयटीआर (ITR)फाइल करण्यापासून बँकेच्या महत्वाच्या कामासाठी पॅन कार्ड (PAN Card) अनिवार्य आहे. Read More

  4. Coronavirus : चीननंतर आता अमेरिकेतही कोरोनाचं वाढतं संकट, नवीन वर्षात 'या' देशांमध्ये जाणं टाळा

    New Year Celebration : तुम्हीही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी परदेशात जाण्याची योजना आखली असेल तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खबरदारी बाळगणं फार गरजेच आहे. Read More

  5.  Tunisha Sharma : अभिनेत्री टुनिशा शर्माने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन संपवलं जीवन

    Tunisha Sharma : मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन अभिनेत्री टुनिशाने शर्माने जीवन संपवलंय. Read More

  6. Devoleena Bhattacharjee : प्रेग्नंट असल्यामुळे देवोलीनाने गुपचूप लग्न केले? ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...

    Devoleena Bhattacharjee : 'गोपी बहू' ची भूमिका साकारणाऱ्या देवोलीनाने कोर्टात जीम ट्रेनर शहनवाज शेखशी लग्न केले. त्यानंतर आता प्रेग्नंट असल्यामुळे तिने कोर्टात लग्न केले अशा चर्चा रंगल्या आहेत. Read More

  7. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  8. Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?

    Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More

  9. Best Tea : तुम्ही चहा पिता का? मग आरोग्यासाठी 'हा' चहा आहे फायदेशीर

    Best Tea : ब्लड प्रेशर स्थिर राखण्यासाठी योग्य चहा पिणे नक्कीच फायदेशीर आहे. योग्य चहा म्हणजे चहा निवडण्यापूर्वी तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या आहे की बीपीची समस्या आहे हे पाहणे आवश्यक आहे. Read More

  10. Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ की घट? तुमच्या शहरांतील किमती जाणून घ्या

    Petrol Diesel Price in 24 December 2022: आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशातील काही शहरांत किमतींत किरकोळ बदल झालेत, पण महानगरांमध्ये किमती स्थिर आहेत. Read More