ABP Majha Top 10, 22 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Numerology 2024: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 2024 वर्ष असेल खास! नोकरीत बढतीची शक्यता; वैवाहिक जीवन, आर्थिक स्थितीबाबत जाणून घ्या
Numerology 2024: या मूलांकाचे लोक दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता अद्भुत असते. या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसे असेल? जाणून घेऊया. Read More
BJP Lok Sabha Candidate List : भाजपचं ठरलं! रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार
BJP Lok Sabha Candidate : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी होण्याची शक्यता आहे. Read More
Exam : 90 सेकंद आधी परीक्षा संपल्याने विद्यार्थी संतापले! थेट सरकारवरच गुन्हा दाखल, 12 लाखांची मागणी
South Korea Exam : दक्षिण कोरियामध्ये कॉलेज प्रवेशासाठी सुनेंग नावाची खूप कठीण परीक्षा असते. आता विद्यार्थ्यांनी सरकारवर दावा ठोकला आहे की, त्यांचा पेपर 90 सेकंदांपूर्वी घेण्यात आला होता. Read More
Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार
Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More
Bajrang Punia : महिला कुस्तीपटूंचा अपमान पाहून सन्मानाने जगू शकत नाही, म्हणून सन्मान परत करतोय; बजरंग पुनियाची 'पद्मश्री' वापसीची घोषणा
Bajrang Punia : पैलवानांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर बृजभुषण सिंह यांना अध्यक्षपद सोडावे लागले. मात्र, ज्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे, तेही ब्रिजभूषणचा राईट हँड असल्याची स्थिती आहे. Read More
Sakshi Malik : साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकताच अमिताभ बच्चन म्हणाले होते, माझ्यासाठी ते 1000 सुवर्णपदकांपेक्षा मौल्यवान, ट्विट व्हायरल
Sakshi Malik : साक्षी मलिकनं पदक जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या. कुस्तीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी चौथी महिला आहे. Read More
Health Tips : महिलांनो, 'या' समस्या तुमच्या आरोग्यासाठी घातक; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा...
Health Tips For Women : स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटताना महिलांना अनेकदा तणाव जाणवत असला तरी, केवळ स्त्रीरोगतज्ज्ञ कोणत्याही महिलेला तिच्या प्रजनन आरोग्याबाबत उपचार देऊ शकतात. Read More
रेल्वेतील बेडशीट चोरु नका, अन्यथा होऊ शकतो तुरुंगवास ; आतापर्यंत रेल्वेचे 14 कोटींचे बेडशीट चोरीला
प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे विशेष काळजी घेत आहे. एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. मात्र, हे बेडशीट टोरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. Read More
ABP Majha Top 10, 22 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2023 09:23 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
22 Dec 2023 09:13 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -